अंजनगाव सुर्जी पोलिसांचा जुगारावर छापा,१५ जुगारी घेतले ताब्यात….
अवैध जुगारावर अंजनगाव सुर्जी पोलिसांचा छापा, १५ जुगारींना घेतले ताब्यात,३.१० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. अंजनगाव सुर्जी(अमरावती)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,मागील काही दिवसापासुन अंजनगाव सुर्जी येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याचे चित्र दिसत होते त्यात तत्कालीन ठाणेदार यांचेविरुध्द बर्याच तोंडी/लेखी तक्रारी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांना प्राप्त झाल्या होत्या तसेच तत्कालीन ठानेदार यांची […]
Read More