हिंगणघाट व पुलगाव येथील वाळुमाफीयांना पोलिस अधिक्षकांचा परत एकदा दणका,घाटावरुन २.५ कोटी रु चा मुद्देमाल केला जप्त
गौण खनिजाचा अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई, कोटींचा मुद्देमाल जप्त… वडनेर(वर्धा)प्रतिनिधी – पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांना मिळालेल्या माहीतीवरुन वडनेर पोलिस,देवळी पोलिस तसेच विशेष पथकाने कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर अवैद्य गौण खनिजाचा उपसा करणाऱ्यांवर कारवाई करून जवळपास अडीच कोटींचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी तहसिलदार सतीश सदाशिव मसाळ (वय 43 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून […]
Read More