सराफास लुटणारे तिघे करमाड पोलिसांचे ताब्यात…

करमाड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी  मुरलीधर विठ्ठलराव मैद वय ५० वर्षे रा. ओमसाईनगर, हर्सुल जि. छत्रपती संभाजीनगर यांनी  करमाड पो.स्टे ला तक्रार दिली की, दिनांक १६/११/२०२३ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास त्याची करमाड येथील सराफा दुकान बंद करुन छत्रपती संभाजीनगर येथे घरी जात असतांना आदर्श स्टील दुकानाच्या समोर रोडवर फिर्यादी हा लघुशंका करण्यासाठी […]

Read More

मुंबई पोलिस अव्वलच,अंमली पदार्थ जप्ती व अटक यात मुंबई पोलिसांचा डंका..

मुंबई(प्रतिनिधी) –  मुंबई  पोलिसांनी या वर्षी ऑक्टोबरपर्यंत 844 किलोग्राम अंमली पदार्थ जात केले आहेत. तसेच अंमली पदार्थ बाळगण्याच्या 1,260 प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या 1,546 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत 410.53 कोटी रुपये आहे. मिळालेल्या आकडेवारीवरून असे समोर आले आहे की, शहरात गांजा हा सर्वाधिक जप्त करण्यात आला आहे. या वर्षात या कालावधीत 593 किलोग्राम गांजा जप्त करण्यात […]

Read More

अखेर लोणावळा शहरात वाहतुकीस अडथडा निर्माण करणाऱ्या मुजोर विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगा…

लोणावळा(पुणे ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.23/11/2023 रोजी लोणावळा शहरामध्ये प्रादेशिक परीवहन विभाग, लोणावळा नगरपरिषद लोणावळा व लोणावळा शहर पोलिस ठाणे यांनी संमातरपणे लोणावळा शहरातील जुना पुणे ते मुंबई महामार्ग क्र. 4 वर महामार्गाच्या दुर्तफा लावण्यात येणारे वाहनावर परीणामकारक कारवाई करण्यात आली तसेच फुड ट्रक अन्वये एका वाहनामध्ये खाद्य पदार्थाची विक्री करणारे चालकावर कारवाई करण्यात आली आहे. तसेच […]

Read More

ट्रक चालकास लुटून त्याचा खुन करणार्यास नांदेड पोलिसांनी केले जेरबंद…

नांदेड(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण हद्दीमधे मारताळा शिवारातील पेट्रोलपंपसमोर बाहेर राज्यातील ट्रक चालकाकडील रोख रक्कम जबरीने चोरी करुन त्याचा अज्ञात आरोपीतांनी खंजरने खुन केला होता. त्यावरुन पोलिस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 362/2022 कलम 302, 394, 34 भा.द.वि सहकलम 4/25 4/27 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्हयातील एक आरोपी अटक […]

Read More

अहमदनगर येथील सराईत मोटारसायकल चोरट्यांना पुणे स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह घेतले ताब्यात,१६ गुन्हे केले उघड…

नारायणगाव (पुणे ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की  खेड- जुन्नर उपविभागात मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये वाढ झाली होती. त्या अनुषंगाने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकीत  गोयल यांनी सदर मोटार सायकल गुन्ह्यांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. पथकाने मोटार सायकल चोरीचे गुन्हयांमध्ये जामीनावर सुटलेले आरोपींना तपासण्यास सुरूवात केली […]

Read More

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा,पती पत्नी जखमी…

माजी पोलिस उपनिरीक्षकाच्याच घरावर दरोडा; पती पत्नी जखमी धाराशिव – भूम तालुक्यातील वालवड येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र लक्ष्मण शिंदे यांच्या घरी मध्यरात्री चोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. मास्क घातलेल्या चोरांनी यावेळी केलेल्या मारहाणीत शिंदे व त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत. कपाटातील साडेसात लाख रुपयांचे दागिने व रोख २० हजार रुपये घेऊन दरोडेखोर पसार झाले. […]

Read More

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…

धाराशिवच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.. धाराशिव | प्रतिक भोसले – राज्य शासनाच्या गृह विभागाने दि.२० नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करत आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या मध्ये धाराशिव पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांची बदली झाली असून अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून तर कळंबचे सहाय्यक […]

Read More

परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा या महाराष्ट्र शासनाच्या “बालस्नेही” पुरस्काराने सन्मानित…

परभणी पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर ह्या महीला व बालकल्याण  महाराष्ट्र शासनाचा मानाचा समजला जाणाऱ्या ,बालस्नेही पुरास्काराने सन्मानित… परभणी –  दिनांक 22/11/2023 रोजी पोलिस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर. मॅडम यांचा पुणे येथे महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ यांचे संयूक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रमात 6 अपहृत अल्पवयीन बालकांची सुखरूप सुटका केल्यामूळे […]

Read More

दुकानाचे शटर फोडुन चोरी करणारी टोळी उमरेड पोलिसांच्या ताब्यात…

उमरेड(नागपुर ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन उमरेड येथे दिनांक १८/११/२०२३ रोजीच्या मध्यरात्री मार्केट परिसर व इतर ठिकाणी मोसानी येवुन एकुण ०८ दुकानाचे शटर तोडुन दुकानातील मुद्देमाल व नगदी रक्कम चोरुन नेली होती. सदर प्रकरणात पोलिस स्टेशन उमरेड येथे  अप ६६७ / २३ कलम 457, 380, 511, 427,34 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मार्केट परिसरामध्ये […]

Read More

लोणावळा मॅगी पॅाईंट येथील अवैधरित्या वसलेल्या टपरी धारकांना पोलिसांनी दिला मोलाचा सल्ला…

लोणावळा(पुणे ग्रामीण ) सवीस्तर व्रुत्त असे की लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत मॅगी पॉईंट येथे शर्ती पेक्षा जास्त वेळ आस्थापना चालु ठेवणा-या ५ टपरी धारकांवर कारवाईचा बडगा उचलत त्यांचे वर खटले दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी वारंवार सुचना देऊन व कारवाई करुन ही मॅगी पॉईंट येथील टपरी धारक आपली टपरी रात्रभर चालु ठेवुन तेथे मुंबई पुण्याहुन येणा-या पर्यटकांना मॅगी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!