धारदार शस्त्रांची अवैधपणे विक्री करणाऱ्या पंजाब येथील ईसमास वाशिम पोलिसांनी केली अटक,मोठ्या प्रमाणात शस्र्साठा केला जप्त…
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की विनापरवाना घातक धारदार शस्त्र तलवार, खंजीर, गुप्ती व किरपान बाळगत सदर प्राणघातक शस्त्रांची अवैधपणे विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पो.स्टे. वाशिम शहर तपास पथकाने पंजाब येथील एका आरोपीस वाशिम शहरातून ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम ४, ५, २५ शस्त्र अधिनियम, १९५९ अन्वये कारवाई केली आहे. दि.२९.१०.२०२३ रोजी पो.स्टे. वाशिम शहर येथील तपास पथक पो.स्टे. हद्दीमध्ये गस्त […]
Read More