नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शिताफिने उघड केले २ वेगवेगळे चोरीचे गुन्हे…
नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ संशईत ईसमांना ताब्यात घेऊन मोटार सायकल व लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करुन उघड केले २ वेगवेगळे गुन्हे…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,नाशिक शहरात मोटार सायकल, लॅपटॉप व इतर चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी सुचना […]
Read More