स्थानिक गुन्हे शाखेने केले चोरीचे ३ गुन्हे उघड,मुद्देमालासह आरोपी अटकेत….

लातुर ः सवीस्तर व्रुत्त असे कया बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलिस अधीक्षक .सोमय मुंडे यांचे आदेशान्वये अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर  भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा . संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला घडलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिस अधिकारी व अमलदारांना सूचना […]

Read More

राजापेठ पोलिसांनी उघड केले ३ लक्ष रुपयाचे मोबाईल चोरीचे गुन्हे….

राजापेठ(अमरावती शहर) ः सदर प्रकरणाची हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद घटना ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांनी दिनांक ०९.०९.२०२३ रोजी पो स्टे ला येवुन तकार दिली की, त्यांचा एक samsang galaxy f 14 मोबाईल ज्याचा imei no. 350145990370370 & 350145990370372 असा असलेला दिनांक ०९.०९.२३ मे ०७.४५ वा ते ०८.००वा दरम्याण फिर्यादीच्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोराने […]

Read More

अवैधपणे गॅसची चोरी करतांना,आग लागण्यास कारणीभुत असणार्यास वाकड पोलिसांनी केली अटक…

वाकड(पिंपरी-चिंचवड) महेश बुलाख ः सवीस्तर व्रुत्त असे की  दि.०८/१०/२०२३ रोजी ११.२० वाजण्याचे सुमारास, जे.एस. पी. एम. कॉलेज परिसर, ताथवडे, पुणे येथे येथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली असल्याबाबत मिळालेल्या बातमीवरुन वाकड पोलिस स्टेशनचे अधिकारी, अंमलदार यांनी सदर ठिकाणी तात्काळ पोहचुन महसुल खात्याकडील अधिकारी, व एम.एन.जी.एल, फायर ब्रिगेड यांना कळवुन योग्य ती उपाययोजना केली, त्यामध्ये तपास केला असता सदर ठिकाणी आग ही […]

Read More

खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आरोपीस मुद्देमालासह अटक…

खोलापुरी गेट(अमरावती शहर पोलिस) –   सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  खोलापुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली की, खोलापुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम. एच. २७. डि.जे.-७१६५ कि.अं. ३०,०००/- रू  कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे अशा फिर्यादीचे  तक्रारीवरुन  अज्ञात आरोपी विरूध्द पोलिस स्टेशन, खोलापुरी गेट अमरावती शहर येथे अपराध क्रमांक २२१/ […]

Read More

चोरीस गेलेल्या कार सह आरोपीस एक तासाच्या आत मुद्देमालासह केली अटक,परभणी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

परभणी ः सवीस्तर व्रुत्त असे कीदिनांक 08/10/2023 रोजी रात्री 10.00 वा. मानवत रोड येथून घरा समोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. चे पथकाने पाठलाग करून अवघ्या एका तासाच्या आत सदर आरोपींना कार व गुन्हाकरण्यासाठी वापरलेल्या बोलेरो जीप सह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शैलेश मुरलीधर जंगाले, रा. मानवत रोड, ता. मानवत, जि. […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखा,पुणे ग्रामीण यांनी उघड केला शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील केबल चोरीचा गुन्हा….

पुणे ः (महेश बुलाख) –  सवीस्तर व्रुत्त असे की  दिनांक ०५/१०/२०२३ रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीत पोलीस उप निरीक्षक जगदाळे, सहा. पोलिस उप निरीक्षक पंदारे, पो.हवा. राजु मोमीन, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे असे सरकारी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदार यांनी दिलेल्या बातमीनुसार तीन इसम हे त्यांचेकडील पांढरे रंगाचे पिकअप वाहन क्र. एम.एच ४६ ए. एफ २०९८ ही कासरी […]

Read More

विनापरवाना कन्हानच्या नदीच्या वाळुची तस्करी करुन शासनाचा महसुल बुडवुन वाळुची विक्री करणाऱ्याच्या नागपुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

कन्हान (नागपुर ग्रामीण) : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०४/१०/२०२३ रोजी कन्हान पोलिस स्टेशनचे  पथक हे पोलिस अधिक्षक . हर्ष. ए.पोद्दार यांचे अवैध रेती वाहतुक थांबविण्याचे शुन्य सहनशीलता धोरण प्रमाणे संपुर्ण पो.स्टे. परिसरात कोणीही अवैध रेतीची वाहतुक करणार नाही या हेतुने मिळालेल्या माहीती वरुन पो.स्टे. हद्दीतील मौजा टेकाडी शिवारातील NH-४४ जबलपुर ते नागपुर रोडवर लक्ष्मी लॉज से समोर […]

Read More

शतपावली साठी जाणाऱ्या महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांच्या तत्परतेने झाली अटक..

­गोंदिया : याबाबत सवीस्तर व्रु्त असे की दिनांक 03-10- 2023 रोजी चे ०८.00 वाजता दरम्यान तक्रारदार – वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने त्यांचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने ती […]

Read More

नवीन घराचे बांधकामावर ईले्क्टीक कामासाठी आणलेले केबल चोरणार्यास ३ तासात केली अटक…

छत्रपती संभाजीनगर -(जवाहरनगर) :  उच्च न्यायालयात वकिली करणारे अॅड. विजयकुमार सपकाळ यांच्या ३ मजली घराचे बांधकाम सुरू असताना घरातील इलेक्ट्रिक फिटिंगसाठी आणलेले ९६ हजार रुपयांचे वायर मध्यरात्रीतून चोरट्याने लंपास केले होते. अवघ्या ३ दिवसांत हा गुन्हा जवाहरनगर पोलिसांनी उघडकीस आणला. २५ वर्षीय चोरट्याला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून पोलिसांनी वायरही जप्त केले आहेत जुबेर खान फिरोज खान (वय २५,रा. […]

Read More

मोटारसायकल चोरणार्या दोन चोरट्यास मुद्देमालासह गोरेगाव पोलिसांनी केली अटक….

गोरेगाव(गोंदिया) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस अधीक्षक, गोंदिया निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक, गोंदिया अशोक  बनकर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी  किशोर पर्वते, यांनी गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना चोरी, घरफोडी, मोटार सायकल चोरी, अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेवून गुन्हेगारांना तात्काळ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!