जनावरे चोरणारी टोळी गजाआड,४ लाखाचा मुद्देमाल केला हस्तगत…
जनावरे चोरणारी टोळी गजाआड; 4 लाखांचा मुद्देमाल जप्त…. नांदेड (प्रतिनिधी) – गेले अनेक महिन्यांपासून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीने हैदोस घतला होता. काही केल्या ही टोळी हाताला लागत नव्हती. मात्र या टोळीला मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन शिताफीने अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. जनावरे चोरीच्या गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलिस अधीक्षक, नांदेड […]
Read More