PMT बसची बॅटरी चोरणार्यास स्वारगेट पोलिसांनी शिताफिने केली अटक…
पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि. नं. ३७ / २०२३ भा.द.वि कलम ३७९ मधील फिर्यादी यांचे पीएमटी बस क्रमांक एम.एच.१२ एच / बी ०३९९ ही बस सणस ग्राऊंड समोरील रोडवर पार्क ठेवली असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने […]
Read More