राजापेठ पोलिसांनी उघड केले ३ लक्ष रुपयाचे मोबाईल चोरीचे गुन्हे….
राजापेठ(अमरावती शहर) ः सदर प्रकरणाची हकीकत अशा प्रकारे आहे की, यातील नमुद घटना ता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांनी दिनांक ०९.०९.२०२३ रोजी पो स्टे ला येवुन तकार दिली की, त्यांचा एक samsang galaxy f 14 मोबाईल ज्याचा imei no. 350145990370370 & 350145990370372 असा असलेला दिनांक ०९.०९.२३ मे ०७.४५ वा ते ०८.००वा दरम्याण फिर्यादीच्या घरातुन कोणीतरी अज्ञात चोराने […]
Read More