अमरावती ग्रामीण एलसीबीची धडक कारवाई: जुगार आणि अवैध दारू धंद्यांवर छापे, ₹५.६६ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारीवर चाप लावण्यासाठी पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिलेल्या कडक निर्देशांनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकांनी धडक कारवाई केली आहे. चांदूर रेल्वे, मोर्शी शहर आणि हिवरखेड येथे टाकलेल्या छाप्यात जुगार अड्डे व अवैध दारू वाहतुकीचा एकूण ₹५,६६,९०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात […]

Read More

धामणगाव रेल्वेतील घरफोडी-दुकानफोडीचा छडा; अमरावती ग्रामीण LCB कडून आरोपींना अटक

अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धामणगाव रेल्वे परिसरात घरफोडी आणि दुकानफोडी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करून गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलीस प्रसिद्धी पत्रकानुसार (विशेष प्रेस नोट) या कारवाईचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे: आरोपींची नावे अभिमन्यु सुरेश विश्वकर्मा (वय २२ वर्ष, रा. लक्ष्मी नगर, अमरावती) प्रज्वल विनोद गाडेकर (वय १८ वर्ष, रा. बॉम्बे फैल, खत्री […]

Read More

अमरावती ग्रामीण LCB ची धडक कारवाई: फरार दुचाकी चोरट्याला ठोकल्या बेड्या; ५५ हजारांच्या २ सायकली जप्त!

अमरावती :- अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अभियानांतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत, मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ५५,००० रुपये किमतीच्या २ विनाक्रमांकाच्या हिरो स्प्लेंडर प्लस […]

Read More

अमरावती ग्रामीण LCB ची मोठी कारवाई: खल्लार दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार मुख्य आरोपी लालखडीतून जेरबंद!

खल्लार पोलीस स्टेशन हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अमरावती शहरातून जेरबंद अमरावती: स्थानिक गुन्हे शाखा (LCB), अमरावती ग्रामीणच्या पथकाने खल्लार पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य फरारी आरोपीला अमरावती शहरातून ताब्यात घेतले आहे. दिनांक २१/०८/२०२४ रोजी तक्रारदार कपिल हिम्मतराव गुडधे (रा. नायगाव बोर्डी) यांनी खल्लार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. ते ‘भारत फायनान्स बँक’ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!