विनापरवाणा दारुची वाहतुक करणारा सहाय्यक पोलिस अधिक्षकाच्या पथकांचे ताब्यात…
सहाय्यक पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा विभागामध्ये अवैध रित्या दारु वाहतूक करणाऱ्या पॅगो टेम्पोसह एकुण २,४६,६६०/- रुपयाचा माल जप्त करत केली कारवाई… लोणावळा – लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांना पुणे ते आपटी दरम्यान टेम्पो मधे अवैधरित्या दारुची वाहतुक होणार असल्याची गुप्त खबर मिळाली त्यांनी त्यांचेकडील व लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचेसह […]
Read More