जालना स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: ११.३५ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त, एक आरोपी अटक
जालना जिल्ह्यातील अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ७ जुलै २०२६ रोजी मोठी कारवाई केली आहे. नाव्हा चौफुली परिसरात सापळा रचून पोलिसांनी मानवी आरोग्यास घातक आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तेघबीरसींग संधू, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी व उपविभागीय पोलीस […]
Read More