मानोरा पोलिसांची मोठी कारवाई: आंतरजिल्हा शेळी-बोकड चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
वाशीम जिल्ह्यातील मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या शेळी-बोकड चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीच्या बकऱ्यांसह गुन्ह्यात वापरलेली महागडी अर्टिगा कार असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारवा आणि देऊरवाडी या गावांमधून बकऱ्या चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल […]
Read More