नवापुरात ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा व कंटेनर जप्त!
नवापूर पोलिसांची मोठी कारवाई: ५ लाख २० हजारांचा गुटखा आणि ३० लाखांचा कंटेनर जप्त नवापूर: महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे ५ लाख २० हजार रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी तंबाखू आणि ३० लाख रुपये किमतीचा कंटेनर नवापूर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, […]
Read More