परतवाडा पोलिसांची मोठी कारवाई: घरफोडी अन् बायक चोरी प्रकरणातील २ आरोपींना अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
परतवाडा पोलिसांनी घरफोडी आणि मोटरसायकल चोरी प्रकरणातील २ आरोपींना अटक करून सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमध्ये १२ मोटरसायकल आणि ३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचे मुद्दे: अटक करण्यात आलेले आरोपी: अक्षय मोहन उईके (वय – रा. कालीमाता नगर, फॉरेस्ट डेपो, परतवाडा). त्याचा साथीदार आशिक उर्फ बिसलरी माणिक उईके (रा. […]
Read More