शस्त्रनिशी दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी शिरपुर तालुका पोलिसांचे ताब्यात…
मुंबई-आग्रा महामार्गावर पळसनेर घाटात काही संशईत ईसम संदीग्ध अवस्थेत फिरताय अशा गोपनीय माहीती वरुन शिरपुर तालुका पोलिस त्या ठिकाणावर जाऊन त्यांची चौकशी केली असता ते शस्त्रानिशी दरोडा टाकण्याच्या पुर्वतयारीत असलेले दरोडेखोर शिरपुर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले… शिरपुर(धुळे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.८ रोजी दुपारी १२.३५ वा. सुमारास शिरपुर तालुका पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली […]
Read More