नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; उमरेडमधील दोन गुंडांच्या टोळीवर ‘मोक्का’ (MCOCA) लागू

नागपूर: नागपूर ग्रामीण पोलिसांनी परिसरात स्वतःचे वर्चस्व निर्माण करून दहशत पसरवणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (MCOCA – मोक्का) अंतर्गत कडक कारवाई केली आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उमरेड पोलिसांनी ही कारवाई केली. टोळीतील आरोपींची नावे: १) जानी उर्फ […]

Read More

देवलापार पोलिसांची कारवाई: १०.२८ लाखांच्या मुद्देमालासह विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

देवलापार पोलिसांची मोठी कारवाई: १० लाख २८ हजार ३२० रुपयांच्या मुद्देमालासह विनापरवाना विदेशी दारू जप्त, दोघांवर गुन्हा दाखल देवलापार: विनापरवाना आणि अवैध रित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना देवलापार पोलिसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून एकूण १० लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी १ जुलै २०२६ रोजी देवलापार […]

Read More

देवलापार पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांच्या गांजा तस्करीतील दोन आरोपी उत्तर प्रदेशातून जेरबंद

१२५.६६५ किलो गांजा तस्करी प्रकरण: गांजा पुरवठा करणारे दोन आरोपी प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथून अटक; देवलापार पोलिसांची मोठी कामगिरी देवलापार: नागपूर ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, आणि रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांच्या नेतृत्वात […]

Read More

नागपूरमधून १.५३ कोटींची ‘शिवाई’ बस चोरणारा आंतरराज्यीय चोरटा अमरावतीत जेरबंद

राजापेठ  पोलिसांनी इमामवाडा बस स्थानक, नागपूर येथून १ कोटी ५३ लाख रुपये किमतीची ‘शिवाई’ बस (क्रमांक MH 49 BJ 8258) चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली आहे.ही धडक कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. आरोपीची माहिती: अटक करण्यात आलेल्या आरोपीचे […]

Read More

अमरावती: हातात तलवार घेऊन दहशत पसरवणारा गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त

अमरावती शहरात धारदार शस्त्रासह लोकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अमरावती शहर गुन्हे शाखेने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. लोकांमध्ये दहशत पसरवणारा गुन्हेगार अटकेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे अधिकारी आणि अंमलदार आयुक्तालय हद्दीत अवैध धंदे व अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान, गुन्हे शाखेला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, इतवारा बाजार परिसरात […]

Read More

दोन वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल, २२ वर्षीय आरोपी गजाआड; ४.२० लाखांचे दागिने जप्त

अमरावती अमरावती शहर येथील सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त परीमंडळ-२ श्याम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त  निलेश ब्राम्हणे […]

Read More

खून प्रकरणातील ६ आरोपींना अवघ्या १२ तासांत अटक; स्थानिक गुन्हे शाखा व बार्शिटाकळी पोलिसांची संयुक्त कारवाई

बार्शिटाकळी (अकोला): बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे निंबी येथे शेतीच्या कारणावरून झालेल्या वादातून तरुण अनिकेत भास्कर इंगळे (वय २७ वर्ष) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अकोला पोलीस अधीक्षक अनिकेत वांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि बार्शिटाकळी पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून अवघ्या १२ तासांच्या आत ६ आरोपींना ताब्यात घेतले […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; २७ इंची तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद

अमरावतीत राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; तलवारीसह दहशत माजवणारा आरोपी जेरबंद अमरावती: राजापेठ पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने (गुन्हे शोध पथक) छत्री तलाव रोड परिसरात अवैध शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एका ४३ वर्षीय इसमाला रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून एक लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त  श्याम घुगे, […]

Read More

अकोला: नगरसेविका रफिया बि यांच्या पतीची चाकू भोसकून हत्या; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

अकोला: नगरसेविका रफिया बि यांचे पती याकुब खान यांची चाकू भोसकून हत्या; मुख्य आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अकोला (दिनांक ३० जून २०२६): अकोला जिल्हा पोलीस दलाच्या रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज एक धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. जुने शहर येथील नगरसेविका रफिया बि याकुब खान यांचे पती याकुब खान युनुस खान यांच्यावर चाकूने प्राणघातक […]

Read More

वर्धा: ड्रंक अँड ड्राईव्हवर पोलिसांची मोठी कारवाई; २ वाहने जप्त, गुन्हे दाखल

वर्धा जिल्ह्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर गुन्हे दाखल, वाहने जप्त वर्धा (दि. ३० जून २०२६): वर्धा जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी पोलीस यंत्रणा अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वर्धा जिल्ह्यात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!