गंगाझरी हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश याचेवर गोंदीया पोलिसांची हद्दपारीची कार्यवाही…

गंगाझरी पोलिस स्टेशन, हद्दीतील सराईत गुन्हेगार आकाश कन्सरे यास गोंदिया जिल्ह्यातून 6 महिन्याच्या कालावधी करीता केले हद्दपार… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे गंगाझरी परिसरातील सराईत गुन्हेगार आकाश सुशिल कंन्सरे, वय 22 वर्षे, राहणार- कोहका, तालुका, जिल्हा – गोंदिया* याचेविरुद्ध पोलीस ठाणे गंगाझरी येथे अवैध दारू विक्री, भांडण, मारहाण, दंगा करणे, जबरीने इच्छापूर्वक गंभीर […]

Read More

मोहम्मद ईम्रान याचे टोळीवर पोलिस आयुक्तांची मकोका अंतर्गत कार्यवाही..

अमरावती शहर पोलिसांची कुख्यात टोळीवर मकोका अंतर्गत   कारवाई…. अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्तालय अमरावती शहर हद्दीतील पोलिस स्टेशन नागपुरी गेट अंतर्गत झेंडा चौक पठाणपुरा येथे फिर्यादी नामे शोएब परवेझ अब्दुल रशीद (वय ३५ वर्षे) व्यवसाय प्रॉपटॉ ब्रोकर हा (दि.२० डिसेंबर२०२३) रोजी रात्री ०२.३० ते ३.०० वा.चे सुमारास त्यांचे सासरे […]

Read More

आगामी सन व लोकसभा निवडनुकीच्या पार्श्वभुमीवर अकोला जिल्हा हद्दीतील सराईत गुंडावर हद्दपार व स्थानबध्दतेची कार्यवाही…

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला पोलिसांची सराईत गुंडावर एमपीडीए-व हद्दपारीची कारवाई… अकोला (प्रतिनिधी) – पोलिस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हयातील ठाणेदारांना त्यांच्या पो.स्टे हद्दीत वारंवार मालमत्ते विरुध्द तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपींची माहीती घेऊन त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी […]

Read More

पोलिस अधिक्षक सोमय मुंडे यांचा भुमाफियांना दणका..

परत एक भू-माफिया सराईत गुन्हेगार लातूर जिल्ह्यातून हद्दपार. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांची कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,पोलिस ठाणे लातूर ग्रामीण तसेच लातूर शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या व जमिनीवर बेकायदेशीर कब्जा करून जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफिया, सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची (तडीपार) कारवाई करण्यात आली असून हद्दपारची कारवाई करण्यात […]

Read More

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी तुषार कुचेकर भारती विद्यापीठ पोलिसांचे ताब्यात…

मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक…. भारती विद्यापीठ (सायली भोंडे) – भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आरोपी गुंगारा देत पोलीसांनी लावलेल्या सापळयातुन सारखा निसटत होता. माञ शेवटी त्या फरार आरोपीला पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन, पुणे गुन्हा रजि नंवर ६४५/२०२३ भा.दं. वि. कलम […]

Read More

पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे नेतृत्वात वर्धा पोलिसांचा वचक कायम…

वर्धा  – मावळत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. यादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होत असते. दारू ढोसून अनेक ठिकाणी लहान सहान कारणांमुळे वादाच्या ठिणग्या उडतात. यात खुनासारखे प्रसंगही घडून येतात. या विघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी वर्धा पोलिसांनी कंबर कसली असून नागरिकांनी नववर्षाचे स्वागत शांततेने आणि आनंदाने साजरे करावे, […]

Read More

यवतमाळ पोलिसांची दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन अवधुतवाडी हद्दीतील दोन धोकादायक गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. अंतर्गत केले स्थानबद,एम.पी.डी.ए. अंतर्गत आजपावेतो एकुण २३ इसमांविरुध्द यवतमाळ जिल्हा पोलीसांकडुन स्थानबध्दतेची कारवाई…. यवतमाळ –  सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे अवधुतवाडी हद्दीतील इसम १) परवेज खान ऊर्फ बंटी लाला शम्मी खान वय ३२ रा. इंदीरा नगर, यवतमाळ, २) शहजाद खान शम्मी खान वय २७ रा. इंदीरा नगर, यवतमाळ […]

Read More

गोतस्करी रोखण्यासाठी अहमदनगर पोलिस अधीक्षकांचे महत्वाचे पाऊल…

अहमदनगर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,नगर जिल्ह्यात गोवंश जनावरांची कत्तल रोखण्यासाठी जिल्हा पोलिस आणि महसूल प्रशासनाने मोठे पाऊल उचललेले असून नेवासा येथील गोवंश जनावरांची कत्तल करून विक्री करणाऱ्या एका नऊ जणांच्या टोळीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्राप्त माहीतीनुसार, नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबू शहाबुद्दीन चौधरी, मोईन अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार […]

Read More

अकोला रेल्वे पोलिसांनी कुख्यात गुंडास केले MPDA कायद्यान्वये केले वर्षभराकरीता स्थलांतरीत…

अकोला येथील कुख्यात गुंडाविरूध्द रेल्वे पोलीसांची एम.पी.डी.ए.अॅक्ट अन्वये कारवाई एक वर्षाकरीता स्थानबध्द… अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की,पुरपिडीत कॉलणी, अकोट फैल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड रिझवान शहा उर्फ डीएम. वल्द इरफान शहा वय २५ वर्षे, याचे वर यापुर्वी चो-या करणे, जबरी चोरी करणे, शस्त्रानिशी दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्याचे […]

Read More

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात

पुण्यातील तडीपार गुन्हेगार गून्हे शाखेच्या जाळ्यात पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारच्या हद्दीतील येरवडा पोलीस ठाण्यातील तडीपार सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.23) रोजी राजीव गांधी नगर येथे केली.एम सी स्माईली ऊर्फ इस्माईल शेख असे अटक केलेल्या तडीपार गुन्हेगाराचे नाव आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!