अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ची उल्लेखनिय कामगिरी,उघड केले घरफोडीचे १२ गुन्हे….

https://youtu.be/2jokKIfHnEg?si=iVI1GTHqtFKi10af गुन्हे शाखा युनीट २ ने  अमरावती शहरातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी करणारे २ आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून एकुण १२ गुन्हयातील ७,२५,०००/- रूचा मुददेमाल केला जप्त… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२१)मे रोजी यातील फिर्यादी रूपेश श्रीधर बेलसरे रा. पंचवटी कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे तक्रार दिली […]

Read More

मोटारसायकल चोरणारी टोळी आर्वी पोलिसांनी जेरबंद करुन,हस्तगत केल्या १८ मोटारसायकल…

वर्धा जिल्हा व ईतर जिल्हयातून मोटारसायकल चोरी करून ईतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या  टोळीस जेरबंद करून 18 मोटार सायकल केल्या जप्त,आर्वी गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कार्यवाही…, आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  मेघराज चंपालालजी संतलेजा वय 42 वर्ष. रा गणपतीवार्ड आर्वी ता. आर्वी जिल्हा वर्धा यांनी पोलिस स्टेशन आर्वी येथे तक्रार दिली की त्यांनी […]

Read More

वर्धा पोलिसांनी गिरड परीसरात पकडली मोठी गांजाची खेप…

वर्धा विशेष पथक,गुन्हे शाखा व गिरड पोलिसांनी संयुक्तिकरित्या केलेल्या कार्यवाहीत पकडला 102 किलो अंमली पदार्थ गांजा…  गिरड(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(1)जुलै रोजी पोलीस अधिक्षक वर्धा व स्थानिक गुन्हे शाखा च्या टिमला वर्धा जिल्हयात मोठ्या प्रमाणात गांजाचा साठा येणार अशी माहीती मिळाल्याने पोलीस अधिक्षक वर्धा यांनी स्थानिक गुन्हे शाखाचे वेगवेगळी चार पथके तयार केली. […]

Read More

बनावट नंबर प्लेट लावुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांचे ताब्यात…

वाहनाचे नंबर प्लेट बदलवुन अवैध रेती चोरी करणाऱ्यांना भिवापुर पोलिसांनी घेतले ताब्यात,फसवनुकीसह चोरीचा गुन्हा दाखल…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २९/०६/२०२४ चे रात्री ८.००.चे दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा जावराबोडी शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

अट्टल घरफोड्यास साथीदारासह ताब्यात घेऊन,उघड केले अनेक गुन्हे….

घरफोडया करणारा कुख्यात गुन्हेगार व त्याचा साथीदार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात….. अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांचे निर्देशानुसार पोलिस निरीक्षक, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर हटवार यांचे पथक चांदुर रेल्वे उपविभागातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी आरोपींचा शोध घेत असता, दिनांक २९/०६/ २०२४ रोजी सकाळी गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, अट्टल […]

Read More

दोन संशयितांना ताब्यात घेऊन दुचाकी व घरफोडीचा गुन्हा गुन्हे शाखेने केला उघड….

घरफोडी आणि दुचाकी चोरीतील दोघे अमरावती गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती (प्रतिनिधी) – घरफोडी आणि मोटारसायकल/ दुचाकी चोरीतील दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने पकडुन पाच गुन्हे उघडकीस आणून २२ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी – विठ्ठल जानराव खामट (वय ३० वर्ष) रा.शेरपूर, ता.आष्टी, जि.वर्धा आणि मंगेश तुळशीरामजी उइके (वय ३०) रा.मोर्डी, […]

Read More

हिंगोली पोलिसांनी उघड केला दागीने चोरीचा गुन्हा…

बाळापुर पोलिस स्टेशन हद्दीतील डोंगरकडा येथील ज्वेलरचे दुकान फोडुन दागीने चोरीचा गुन्हा केला उघड,एकुन ४५९ ग्रॅम वजनाचे दागीने  केले जप्त,पोलिस स्टेशन बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कार्यवाही…. बाळापुर(हिंगोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, हिंगोली जिल्हयातील कळमनुरी तालुका अंतर्गत मौ. डोंगरकडा येथे दि (२३) चे रात्री दरम्याण फिर्यादी सोमेश रोडे यांचे ज्वेलरी दुकानाचे […]

Read More

वाळुची चोरटी वाहतुक करणारे भिवापुर पोलिसांनी १५ लक्ष रु च्या मुद्देमालासह घेतले ताब्यात…

अवैध रेती(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यास भिवापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२९)जुन चे  १०.३० वा. दरम्यान पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खबरीद्वारे गोपनीय माहीती मिळाली की, पोस्टे भिवापूर हद्दीतील मौजा टाका येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची टिप्पर व्दारे चोरटी […]

Read More

सावकाराचे अपहरण करुन खंडणी मागणारे काही तासात गुन्हे शाखेच्या ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने राळेगांव येथील सावकारी व्यवसाय करणाऱ्या ईसमाचे अपहरण करुन दरोडा व खंडणीचा गुन्हा अवघ्या काही तासांतच केला उघड,एकुन ०६ सराईत गुन्हेगारांना केली अटक….. राळेगाव(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२२) रोजी राळेगांव येथे राहणारे फिर्यादी सधी सत्यनारायण रेड्डी वय ४२ वर्षे हे वसुली करुन घरी जात असतांना हरेकृष्ण मंगल कार्यालयाजवळ ०६ […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने जबरी चोरी करणारे घेतले ताब्यात….

जबरी चोरी करणारे गुन्हे शाखा युनीट २ ने केले जेरबंद… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (१७)जुन २०२४ रोजी फिर्यादी संदेश विश्वासराव मेश्राम वय २४ वर्ष रा. मोती नगर, अमरावती यांनी पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे तक्रार दिली होती की, ते मोटार सायकल ने महादेव खोरी येथुन त्याचे घरी शांती नगर रोड ने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!