कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय जनांवरांना तळेगाव पोलिसांनी दिले जिवनदान…

अवैधरित्या निर्दयतेने व क्रुरपणे गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे तळेगाव शा.पंत पोलिसांचे ताब्यात… तळेगाव(शा.पंत)वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (१६) रोजी संध्याकाळी ५.०० वा चे सुमारास पोलिस स्टेशन तळेगाव येथील ठाणेदार सपोनि संदीप ढोबे परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय खबर मिळाली की एका झायलो कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या गाडीने अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करीत आहे […]

Read More

व्यापाऱ्याचे अपहरण करुन खंडनीसाठी रचलेला डाव अकोला पोलिसांनी हानुन पाडला…

बहुचर्चित प्रसिध्द व्यापारी अरून वोरा यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना स्थानीक गुन्हे शाखा, यांचे पथकाने ०५ आरोपींना अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले वाहन, ०२ देशी पिस्टल व ईतर साहीत्य असा एकुण ३,५०,०००/-रूपयांचा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१३) रोजी अकोला शहरातील प्रसिध्द व्यापारी अरुणकुमार मघणलाल वोरा हे त्यांचे रायलीजीन येथील दुकाण बंद […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रासह टेम्पो चोरीचाही गुन्हा केला उघड

पोलिस स्टेशन उमरखेड हद्दीतुन अग्नीशस्त्र बाळगणा-या दोघांना ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र जप्तीसह  टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा केला उघड, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ ची कारवाई…. यवतमाळ(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 14/05/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध, व अवैध धंदेविरुध्द कारवाई  हजर असतांना रात्री पथकास मुखबीरव्दारे माहीती मिळाली की, एका काळया […]

Read More

शस्त्राचा धाक दाखवुन लुटनारे ७२ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

शस्त्राचा धाक दाखवून विदेशी दारूचा ट्रक लुटणारे 04 आरोपींना 72 लाख रुपयांच्या मुद्देमालसह 72 तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की, दिनांक 12 मे रोजी मध्यरात्री नागपूर- तुळजापूर महामार्गावरील आष्टा येथील टोलनाक्याजवळ दोन वाहनातून आलेल्या काही अज्ञात चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या कंपनीचा ट्रक मध्ये बसलेल्या […]

Read More

व्यावसाईक वैमनस्यातुन गोळीबार करणाऱ्यांना दोन तासाचे आत चिखली पोलिसांनी घेतले ताब्यात…

गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना दोन तासात चिखली पोलिसांनी केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – व्यवसायाच्या वादातून एकावर गोळ्या झाडून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी (दि.१२) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी चिखली पोलिसांनी गोळीबाराचा छडा लावून अवघ्या दोन तासाच्या आत आरोपींना अटक केली आहे. अजय सुनिल […]

Read More

खापरखेडा पोलिसांनी एकास मुद्देमालासह ताब्यात घेऊन उघड केले घरफोडीचे २ गुन्हे….

खापरखेडा पोलीसांनी संशईत ईसमास ताब्यात घेऊन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,. १ आरोपीसह ३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. खापरखेडा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (११) रोजी खापरखेडा पोलिस परीसरात पेट्रोलींग करीत असतांना माहीती मिळाली की, चनकापुर येथे राहणारा दिलीप पवरीया याचे घरी कुलुप तोडुन घरफोडी झाली आहे अशा माहीतीवरुन पोलिस स्टेशन खापरखेडा येथे घरफोडीचा […]

Read More

बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले १० गुन्हे…

बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत…. बार्शीटाकळी(अकोला)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. हे पाहता पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या […]

Read More

अवैध शस्त्रासह एकास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस स्टेशन बिटरगांव मौजे-निंगनुर परिसरात अग्नीशस्त्र ( गावठी बनावटी देशी कटटा ) बाळगणा-या दोघांना घेतले ताब्यात…. यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अवैध अग्नीशस्त्र बाळगणा-यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन याकरीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले गुन्हे…

’सराईत मोटार सायकल चोरटे  मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणने करीता पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यांवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि साईनाथ पुयड यांचे पथक […]

Read More

गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान,२२ लाखाचे होते बक्षीस…

गडचिरोली पोलिस व नक्षलवादी यांच्यात भामरागड तालुक्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन जहाल नक्षलवादी ठार,यांचेवर शासनाचे २२ लक्ष रु चे बक्षीस होते… गडचिरोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (13) मे  रोजी सकाळी टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभुमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही नक्षलवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!