शेतात अंमली पदार्थ अफुची लागवड करणाऱ्यावर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कार्यवाही….
विनापरवाना अवैधरित्या अंमली पदार्थ अफुची शेती करणारे दोघेजण घेतले ताब्यात ३५.२८ किलोग्रॅम वजनाचा व ७६,५६०/- किंमतीचा मुद्देमाल केला जप्त, पुणे ग्रामीण पोलीसांची कारवाई….. जेजुरीपुणे(ग्रामीण)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अंमली पदार्थ ही एक मोठी सामाजिक समस्या असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक, पंकज देशमुख यांनी पदभार स्विकारल्यापासून अंमली पदार्थांचे उत्पादन, साठा, विक्री, सेवन करणारे इसमांवर तसेच […]
Read More