IPL सट्टयावर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाचा छापा,३आरोपींसह ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त….

आय.पी.एल. क्रिकेट मॅचवर सट्टा खायवळी करणारे तिन आरोपींना गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (२५) रोजी रात्रीचे ९.३० वा. चे दरम्यान, गुन्हेशाखा घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे सोनेगाव हद्दीत प्लॉट नं. १२८, पर्ण अपार्टमेंट, फ्लॅट नं. ३०१, […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा रेतीचा अवैधरित्या उपसा करुन चोरटी वाहतुक करणाऱ्यावर छापा…

अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन त्याची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर  सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा यांचा छापा,३५ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(२६) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,वरोरा नयोमी साटम यांना गोपनीय माहीती मिळाली की तुळाणा व करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावर काही अनोळखी ईसम स्वतहाच्या […]

Read More

अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणारे पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाचे ताब्यात….

अवैधरित्या रेतीची(वाळुची) चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही,वाहनासह एकुण ८१४०००० /- रू चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२५) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे रामटेक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, सोंडा जि. भंडारा येथुन अवैधरित्या रेती भरुन दोन टिप्पर रामटेक कडे येत […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक यांचा गोबरवाही हद्दीत छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,तुमसर यांचे पथकाची  गोबरवाही हद्दीतील ग्राम पाथरी या ठिकाणी विविध हातभट्टी दारू भट्टीवर धडक कारवाई…. तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, उपविभाग तुमसर अंतर्गत गोबरवाही पोलिस स्टेशन हद्दीतील  पाथरी परीसरात दारूचे सेवन करून दारूडे इसम महिलांना मारहान करत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती  अवैध हातभट्टी  मोहाफुलाची दारू विक्री करण्याचे प्रमाण सुद्धा खुप जास्त […]

Read More

यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था खराब करणाऱ्या ५ सराईत गुन्हेगारांना १ वर्षातरीता केले हद्दपार…

यवतमाळ शहरातील दोन धोकादायक व्यक्ती व पो.स्टे आर्णी हद्दीतील एक धोकादायक व्यक्ती व दोन शिक्षा प्राप्त आरोपी अश्या पाच सराईत गुन्हेगारांना  एका वर्षाकरीता यवतमाळ पोलिसांनी केले हद्यपार… यवतमाळ(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे यवतमाळ शहर हद्दीतील ईसम  शाहरुख अली किस्मत अलि उर्फ सोनु कबुतर वय २५ वर्षे रा. कुरेशीपुरा कळंब चौक ता. जि. […]

Read More

लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने सावंगी पोलिसांनी केलेल्या विविध कार्यवाहीचा आलेख..

लोकसभा निवडणुक २०२४ अनुषंगाने पोलिस स्टेशन सावंगी मेघे यांचे कडुन करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधक कार्यवाही….. सावंगी मेघे(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन सावंगी (मेघे) हद्दीतील विविध गावातील अवैध दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार, शरीराविरूध्दचे गुन्हेगार, तंबाकु विक्रेते यांचेवर धडक कार्यवाही करून विविध गुन्हयामध्ये त्यांना अटक करण्यात आली. दिनांक 16.03.2024 रोजी भारतीय निवडणूक […]

Read More

वान्टेड नक्षल खबरीस अहेरी पोलिसांनी घेतले ताब्यात,शासनाचे दिड लाखाचे होते बक्षीस…

विविध गुन्ह्रात पाहिजे असलेल्या एका कट्टर नक्षल खबरीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक,शासनाने जाहीर केले होते एकुण 1.5 लाख रुपयांचे बक्षीस… अहेरी(गडचिरोली)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,फेब्रुवारी ते मे दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून […]

Read More

खुनी हल्ला करणारे ३ आरोपीस अग्नीशस्त्रासह युनीट १ ने केले जेरबंद….

जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिन आरोपींना अग्नीशस्त्रासह युनीट १ ने  अटक करुन , एकुण ५,८७,००० /- रू चा मुद्देमाल जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी मीर सैफ अली मीर अख्तर अली सय्यद, वय २६ वर्षे, रा. रॉयल रेसीडेंसी, पहीला माळा, लकडगंज, नागपुर यांचा प्रॉपर्टी डिलर चा व्यवसाय असुन त्यांनी १) शेख […]

Read More

वाळुमाफिया गोलु तिवारी याचे खुनाचा ६ तासात केला उलगडा,सर्व आरोपींना अटक…

पुर्ववैमनस्यातुन गोळी झाडून वाळु तस्कराची हत्या,७ आरोपींना ६ तासाचे आत केली अटक.… गोंदिया (प्रतिनिधी) – शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित वाळु तस्कर गोलु तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक […]

Read More

मध्यप्रदेशातील जोडप्याकडुन देशी बनावटीच्या २ पिस्टल व २३ काडतुस केले जप्त….

देशी बनावटीची पिस्टल व काडतुसे जवळ बाळगणाऱ्या जोडप्यास स्ऱ्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन,त्यांच्याकडुन पिस्टल-02, काडतुसे-23, मोसा- 01, असा एकूण – 1,73,000/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. जळगाव(जामोद)बुलढाणा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की.सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 नि:पक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!