अवैधरित्या वाळुची चोरटी वाहतुक करणाऱ्यास पोलिस अधीक्षकाचे पथकाने घेतले ताब्यात,२० लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

अवैधरित्या वाळुची(रेती) चोरटी वाहतुक करणाऱ्या आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करुन,वाहनासह एकुण २०२५०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त,पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) रोजी पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथकातील स्टाफ पोस्टे उमरेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधारांकडून माहीती मिळाली की, एक इसम हा त्याचे मालकीच्या टिप्पर क्र. एम एच – […]

Read More

व्यापाऱ्याची आर्थिक फसवणुक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुणे येथुन घेतले ताब्यात…

व्यापाऱ्याला अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या फरार आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने पुण्यातुन घेतले ताब्यात…. धान्य व्यापाऱ्याला कोटींचे आमिष दाखवून फसवणाऱ्या मुख्य आरोपीस नागपुर शहर आर्थिक गुन्हे शाखेने केले जेरबंद… नागपूर (शहर प्रतिनिधी) – अधिक नफ्याचे आमिष दाखवून करोडोंची फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने पुण्यातून उचलले आहे. या प्रकरणी फिर्यादी जयेश चंदाराणा, रा.हिंगणघाट, जि.वर्धा […]

Read More

अट्टल घरफोड्या रंडो यास स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने अटक करुन,उघड केला घरफोडीचा गुन्हा..

अट्टल घरफोड्या रंडो यवतमाळ  स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त… यवतमाळ (प्रतिनिधी) – यवतमाळ जिल्ह्यात घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्याला शिताफीने अटक करून जिल्ह्यातील एकूण १७ घरफोडी चोरीचे व अमरावती ग्रामीण ०५ व वाशिम जिल्हयात ०४ एकूण १३ घरफोडी चोरी अशा प्रकारे एकूण ३० घरफोडी […]

Read More

अवैध जुगार अड्ड्यावर युनीट १ चा छापा,१६ जुगारीसह १६ लक्ष रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…

अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ईसमांवर गुन्हे शाखा युनीट १ चा छापा, एकुण १६,३०,३३०/–रू. चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१.०४.२०२४ चे संध्या ६.४५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे शहर हद्दीत  पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय  खात्रीशीर माहीती मिळाली कि पोलिस ठाणे हिंगणा हद्दीत रमेश […]

Read More

अखेर सालोड येथील दारुतस्कर महीला शालु हिचेवर स्थानबध्दतेची कार्यवाही…

सावंगी मेघे हद्दीतील कुख्यात दारूतस्कर शालु हिचेवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…. सावंगी(मेघे)वर्धा प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने ही निवडणूक निर्भीड वातावरणात तसेच प्रलोभनमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या उद्देशाने मोठया प्रमाणात दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्यावर आळा घालण्यासाठी अशा दारुविक्रेत्यावर कडक कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल हसन […]

Read More

व्यापारी लुटी प्रकरणातील फरार आरोपींना युनीट १ घातल्या बेड्या…

व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे ०२ मुख्य सुत्रधार व  फरार आरोपी यांना युनीट १ ने केले जेरबंद…. व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत.. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास फिर्यादी दिलीप […]

Read More

व्यापाऱ्याला लुटनारे ४८ तासाचे आत युनीट १ च्या ताब्यात,१४ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत..

व्यापा-यास रस्त्यात अडवुन त्याचे जवळील १७ लाख रूपये जबरीने चोरी करणारे अनोळखी आरोपींना  ४८ तासाचे आत नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने ताब्यात घेऊन १४,३२,१३०/- रू चा  मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा केला उघड…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१७) रोजी रात्री ८:०० वा. च्या सुमारास यातील फिर्यादी दिलीप छाजेड हे श्री.पवन लोढा […]

Read More

अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ताब्यात घेऊन उघड केला गुन्हा..

अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने अटक करुन,६,५४,१००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत…… नागपूर (शहर प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्याला नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करून त्याच्याकडून ६ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी – फिरदोस अकील खान (वय ४५ […]

Read More

दोन अट्टल चोरटे गाडगेनगर पोलिसांचे ताब्यात…

 दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी केली अटक… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जिल्हा स्टेडीयम येथे पोलिस भरती सरावासाठी येणाऱ्यांच्या बॅग मधील मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून 1) सॅमसंग गॅलक्सी एम ओ 2 एस कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/-रू. 2) रिअलमी 8 आय […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्टलची विक्री व खरेदी करणाऱ्यांना सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात…

देशी बनावटी पिस्टलचा सौदा करणारे व विकत घेणारे यांना शिताफीने सोनाळा पोलिसांनी घेतले ताब्यात… बुलढाणा (प्रतिनिधी) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 निःपक्ष आणि भयरहीत वातावरणात पार पडाव्या, यासाठी बुलढाणा जिल्हा पोलिस दलाकडून खबरदारीच्या विवीध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सदर अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यप्रदेश सीमेला लागून तुमच्या पोलिस स्टेशन पो.स्टे. तामगाव, जळगाव जामोद हद्दीमध्ये देशी बनावटी अग्नीशस्त्र (पिस्टल), […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!