माओवाद्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य गडचिरोली पोलीस दलाने केले जप्त

गडचिरोली पोलिसांचे मोठे यश: माओवाद्यांचे जंगलात पुरून ठेवलेले घातक शस्त्रास्त्र आणि स्फोटक साहित्य हस्तगत  गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवादाचा विळखा संपुष्टात येत असून येथील नागरिक आता दहशतीपासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत. असे असले तरी, भूतकाळात सुरक्षा दलांना लक्ष करण्यासाठी आणि घातपाताच्या कारवाया घडवून आणण्यासाठी माओवाद्यांनी दुर्गम जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि स्फोटक साहित्य गोपनियरित्या जमिनीखाली लपवून (पुरून) […]

Read More

अमरावती शहर:शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा टीव्ही अवघ्या ५ तासांत जप्त; बडनेरा पोलिसांची धडक कारवाई

अमरावती: बडनेरा पोलिसांची धडक कारवाई; शाळेतून चोरी गेलेला ७० हजारांचा डिजिटल LED टीव्ही व साहित्य अवघ्या पाच तासात हस्तगत, गुन्हा उघड! अमरावती (प्रतिनिधी): अमरावती शहरातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठी कारवाई समोर आली आहे. मनपा शाळेतून चोरीला गेलेला तब्बल ७० हजार रुपयांचा डिजिटल LED टीव्ही आणि इतर साहित्य अवघ्या पाच तासांच्या आत जप्त करण्यात […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई ११ लाखांचा प्रतिबंधीत सुगंधी पान मसाला आणि वाहन जप्त

अमरावती पोलिसांची धडक कारवाई: ११ लाखांचा प्रतिबंधित पान मसाला जप्त; जुगार अड्यांवरही छापे टाकत ६ जण जेरबंद अमरावती (दि. १७ नोव्हेंबर): अमरावती शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेने गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. एका कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ११ लाख २५ हजार रुपयांचा सुगंधी पान मसाला आणि कच्चा माल जप्त करण्यात आला […]

Read More

गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ची मोठी कारवाई: नायलन मांजा बाळगणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, ७८ हजारांचा मुदमाल जप्त

नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्र. ४ ची मोठी कारवाई; ७८ हजारांच्या नायलन मांजासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात नागपूर, प्रतिनिधी: शासनाने बंदी घातलेल्या नायलन मांजाची विक्री व साठा करणाऱ्यांविरुद्ध नागपूर गुन्हे शाखा युनिट क्र. ४ च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२:५५ वाजण्याच्या सुमारास अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी […]

Read More

परभणीत जनावरे चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश; दोघांना बेड्या, १.९० लाखांची रोकड जप्त

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या आणि जनावरांची चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या धडाकेबाज कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून जनावरांची कत्तल व मांस विक्रीतून मिळवलेली १ लाख ९० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील ५ महत्त्वाचे गुन्हे उघडकीस आले असून, […]

Read More

ऑपरेशन प्रहार: पिंजर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई; पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गोवंश कत्तल उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला, १७ नोव्हेंबर २०२६: अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  अर्चित चांडक   यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेत पिंजर पोलिसांनी एका अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकरणावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. […]

Read More

अकोला स्थानिक गुन्हे शाखाआणि अकोट ग्रामीण पोलिसांच्या कारवाई “ऑपरेशन प्रहार नार्सोटिक स्ट्राईक

अमरावती-अकोला सीमेवर खळबळ: अकोट ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, ६.८० लाखांच्या गांज्यासह दोन तस्कर जेरबंद ‘ऑपरेशन प्रहार नार्सोटिक स्ट्राईक’ अंतर्गत अकोट तालुक्यात धडक कारवाई; तुरीच्या शेतात लपवून केली होती गांजाची लागवड अकोला / अकोट (दिनांक १७): महाराष्ट्र शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने अमली पदार्थांच्या विरोधात तीव्र मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग असलेल्या ‘ऑपरेशन प्रहार […]

Read More

नागपूर ग्रामीण पोलीस आणि भिवापूर पोलिसांची धडक कारवाई; ३० लाखांच्या अफूसह दोन तस्करांना बेड्या!

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी धडक कारवाई: ३० लाखांच्या अफूसह मध्य प्रदेशातील दोन तस्कर सख्खे भाऊ जेरबंद अवैध अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून दोन कोटींची रोकड व वाहनांसह सुमारे ३० लाख ६५ हजार रुपयांचा अफूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी मध्य […]

Read More

परभणीत खळबळ: जायकवाडी कालव्यात हात-पाय बांधून टाकलेल्या तरुणाच्या हत्येचा छडा; स्वतःच्याच बापाने आणि भावाने केली होती हत्या!

परभणीत खळबळजनक उकल: जायकवाडी कालव्यात हात-पाय बांधून टाकलेल्या तरुणाच्या हत्येचा छडा; स्वतःच्याच बापाने आणि भावाने केली होती हत्या! परभणी स्थानिक गुन्हे शाखेने एका अत्यंत क्लिष्ट आणि गूढ प्रकरणाची यशस्वी उकल करत मृतकाची ओळख पटवली आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात हात-पाय बांधलेल्या अवस्थेत मिळालेल्या सडलेल्या शव प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी खुनाचा पर्दाफाश केला असून, यात खुद्द […]

Read More

वर्ध्यातील सेलू पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारूभट्टीवर एलसीबीचा छापा!

वर्धा: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; सेलू हद्दीत गावठी दारूभट्टीवर छापा टाकून ६,३६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त वर्धा, १६ नोव्हेंबर २०२६: वर्धा जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने एक मोठी धडक कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील बीबी शेत शिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी मोहा दारूच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल ६ लाख […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!