अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्ह्यांची उकल

अमरावतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्हे उघड अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 21 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे अमरावती शहरासह इतर भागांतील एकूण 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले […]

Read More

अमरावतीत तडीपार आरोपी अटकेत; देशी कट्टा व काडतुसे जप्त

सराईत तडीपार आरोपीकडून देशी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त; अमरावती गुन्हे शाखेची कारवाई अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत तडीपार आरोपीला अटक करून त्याच्याकडून एक देशी कट्टा (पिस्तूल) आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या निर्देशानुसार […]

Read More

अमरावतीत दुचाकी चोरणारी टोळी गजाआड; ३.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

अमरावती: सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने अमरावती शहरात दुचाकी चोरी करणाऱ्या एका अट्टल टोळीचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई अमरावतीचे पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्री. श्याम घुगे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रोशन शिरसाट आणि […]

Read More

अमरावतीत मोठा अनर्थ टळला घातक शस्त्रासह सराईत गुन्हेगाराला अटक, संभाव्य गुन्हा टळला

अमरावती: अमरावती शहर गुन्हे शाखा युनिट-०२ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रासह रंगेहात ताब्यात घेतले आहे. आरोपी एका गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने दबा धरून बसला होता, मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्याचा कट उधळून लावला आणि शहरात होणारा एक मोठा अनर्थ टाळला. गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा १३ जून २०२६ रोजी गुन्हे शाखा अमरावती शहर […]

Read More

मंदिरातील अष्टधातूची पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला; आरोपीला अटक, मुद्देमाल हस्तगत

अमरावती :- शहरातील खोलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या न्यू पुष्पक कॉलनी येथील एका मंदिरातून अष्टधातूची मौल्यवान पंचमुखी नागाची मूर्ती चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी खोलापुरी गेट पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई शांततेत आणि वेगाने या प्रकरणाचा तपास केला.२४ तासांच्या तासांच्या आत आरोपीला अटक केली असून, चोरीला गेलेली मूर्ती देखील हस्तगत केली आहे. . नेमकी […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई : तरुणीच्या खून प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत उलगडा

अमरावती | प्रतिनिधी अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन संस्थेच्या जंगल परिसरात आढळून आलेल्या एका अज्ञात तरुणीच्या जळालेल्या मृतदेहाच्या खळबळजनक खून प्रकरणाचा अमरावती शहर गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. या प्रकरणी मृत तरुणीच्याच नातेवाईकाला अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जंगल परिसरात आढळला जळालेला मृतदेह दिनांक 2 […]

Read More

अमरावती : राजापेठ पोलिसांची धडक कारवाई; तीन संशयित ताब्यात, धारदार शस्त्रे जप्त

अमरावती शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी राजापेठ पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईत तीन संशयितांना ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली असून आरोपींकडून तलवार, कुऱ्हाड व इतर धारदार शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. राजापेठ पोलीस स्टेशनसमोर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी जप्त केलेल्या शस्त्रांचे […]

Read More

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने सराईत दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन ९ मोटारसायकल केल्या जप्त…

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ ने सराईत मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याचेकडुन चोरीतील ९ मोटार सायकल एकूण किंमत ३,५०,०००/- रू चा मुददेमाल केला जप्त…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी आदेशीत केले होते की , रेकॉर्ड वरील वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हेगारांना चेक करून व त्यांचेवर पाळत ठेवुन योग्य […]

Read More

ॲटोरिक्षाची अमरावती शहरातुन चोरी करुन विकणारा अट्टल चोरट्यास युनीट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात…

अमरावती शहरातुन ऑटोरिक्षा चोरणारा अट्टल चोरट्यास गुन्हे शाखा, युनिट १ ने नागपुर येथुन घेतले ताब्यात, दोन ऑटोरिक्षा चोरीचे गुन्हे केले उघड…… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५ एप्रिल २०२५ रोजी नागपुरी गेट येथे राहनारे अब्दुल अन्सार अब्दुल रहेमान यांनी पो.स्टे. नामपूरीगेट येथे तक्रार दिली कि, त्यांचे मालकीचा ऑटोरिक्षा क्रमांक MH 27-BW-2724 किंमत […]

Read More

किरकोळ विक्रीकरीता MD पावडरची वाहतुक करणारे युनीट २ ने,११० ग्रॅम MD पावडरसह दोघांना घेतले ताब्यात….

गुन्हे शाखा युनिट २ ची अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) ची विक्रीकरीता वाहतुक  करणा-या इसमांवर धडक कारवाई,११० ग्रॅम MD पावडर जप्त,दोघे अटकेत…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांनी अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री, करणाऱ्या इसमांवर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यावरुन गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!