शेंदूरजनाघाट पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना रेती वाहणारा डम्पर जप्त; २० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
अमरावती ग्रामीण: शेंदूरजनाघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व अंमलदार गस्तीवर असताना, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पांढुर्णाकडून पुसलाकडे अवैध रीतीने रेतीचा डम्पर येत आहे. या माहितीच्या आधारे, दिनांक १५/१०/२०२६ रोजी पोहेकॉ वीरेंद्र अमृतकर पोका सागर लेव्हूरकर आणि पोका मदन उईके यांनी आर.टी.ओ. बॅरियर, पुसला ते पंढरी दरम्यान थांबून पांढुर्णाकडून […]
Read More