बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेची अवैध रेती तस्करांवर कार्यवाही…

बुलढाणा – जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व विनापरवाना गौणखनिज रेती वाळूची होणारी वाहतूक, साठवणूक आणि रेतीची चोरटी विक्री करणारे ईसमांचा शोध घेवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करणे बाबत  सुनिल कडासने, पोलिस अधीक्षक, बुलढाणा यांनी आदेशीत केले होते.  त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक. अशोक लांडे स्थानिक गुन्हे.शाखा  बुलढाणा यांनी अधिनस्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी स्वतंत्र पथके तयार करुन, त्यांना वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे अवैधरित्या […]

Read More

बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने केले मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केले उघड….

बुलढाणा- जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला नोंद असलेले मोटार सायकल चोरी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करुन, त्यातील आरोपी आणि गेलेला मुद्देमालाचा शोध घेवून अशा गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी योग्य त्या उपाय योजना कार्यान्वीत करण्याकरीता  पोलिस अधीक्षक . सुनिल कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना आदेशीत केले होते. सदर अनुशंगाने पोलिस निरीक्षक अशोक  लांडे, स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांनी जिल्ह्यातील मोटार […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!