११ वर्षांपासून फरार नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलिसांकडून अटक

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई: ११ वर्षांपासून फरार असलेला नक्षल समर्थक अखेर जेरबंद गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, गडचिरोली पोलीस दलाने माओवादविरोधी अभियानांतर्गत एक मोठे यश संपादन केले आहे. खून, खुनाचा प्रयत्न आणि शासकीय सेवकावर हल्ला यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या ११ वर्षांपासून फरार असलेल्या एका नक्षल समर्थक आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात […]

Read More

उमरेड पोलिसांची कारवाई; ४१० किलो प्रतिबंधित तंबाखूसह ११.४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

४१०.८ किलो प्रतिबंधित सुगंधित तंबाखूसह वाहन जप्त; ११.४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, आरोपी अटक नागपूर जिल्ह्यातील उमरेड पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूविरोधात मोठी कारवाई करत ११ लाख ४३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस स्टेशन उमरेड यांना १७ जून २०२६ रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, ठोंबरा गावातील शेत परिसरात […]

Read More

ऑनलाइन जुगार अड्ड्यावर राजापेठ पोलिसांची धाड; दोघांवर गुन्हा

राजापेठ पोलिसांची ऑनलाइन गेमिंग-जुगार अड्ड्यावर कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, साहित्य जप्त अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम घुगे […]

Read More

अकोला पोलिसांची धडक कारवाई: ४ लाख २० हजारांचे सोने-चांदी जप्त, आरोपीला अटक!

अकोला पोलिसांची मोठी कारवाई! अकोलखेड घरफोडीचा छडा; ४ लाख २० हजारांच्या मुद्देमालासह सराईत चोरट्याला अटक अकोला: अकोला जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अकोल्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत चांदक यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकोलखेड येथील धाडसी घरफोडीचा […]

Read More

कॉपर वायर-ट्रान्सफॉर्मर चोरी प्रकरण उघड; 26 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन महिन्यांपासून शेतीपंपांच्या कॉपर वायर व डी.पी. (ट्रान्सफॉर्मर) चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या. या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव […]

Read More

अमरावतीत मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्ह्यांची उकल

अमरावतीत मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; 21 दुचाकी जप्त, 17 गुन्हे उघड अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल 21 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. सुमारे 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या कारवाईमुळे अमरावती शहरासह इतर भागांतील एकूण 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले […]

Read More

प्रोजेक्ट हॉक : CCTV व डिजिटल मॅपिंगद्वारे गुन्हेगारांवर भंडारा पोलिसांची करडी नजर

भंडारा पोलिसांचा ‘प्रोजेक्ट हॉक’ उपक्रम; CCTV व डिजिटल मॅपिंगच्या मदतीने गुन्हेगारांवर ठेवणार करडी नजर भंडारा जिल्हा पोलीस विभागाने रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हे प्रतिबंधासाठी ‘प्रोजेक्ट हॉक’ (Project Hawk) हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या प्रकल्पाची संकल्पना व अंमलबजावणी सहाय्यक पोलीस अधीक्षक (उपविभाग तुमसर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 15 […]

Read More

चांदूर रेल्वे पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई; ३९,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदूर रेल्वे पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर मोठी कारवाई; ३९,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन्ही आरोपी फरार! चांदूर रेल्वे (अमरावती): अमरावती ग्रामीण पोलीस दलांतर्गत येणाऱ्या चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या पथकाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून अवैध दारू आणि गावठी हातभट्टी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी एकूण ३९,६८० रुपयांचा प्रोव्हिजन माल आणि मुद्देमाल […]

Read More

अमरावती: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ५.३२ लाखांचा गुटखा जप्त

अमरावती: ब्राम्हणवाडा थडी पोलिसांची मोठी कारवाई; घरातून ५.३२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, ५ आरोपींवर गुन्हा दाखल! चांदूर बाजार (अमरावती): अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांच्या आदेशानुसार, अवैध धंद्यांविरुद्ध सुरू असलेल्या कडक मोहिमेचा भाग म्हणून ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी एका घरावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात घरात लपवून ठेवलेला तब्बल ५,३२,४२० रुपये […]

Read More

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई; विहिरीतील मोटार चोरणारी टोळी जेरबंद!

सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: विहिरीतील मोटार चोरणारी टोळी गजाआड; ६.४३ लाखांचा माल जप्त वर्धा / सेवाग्राम: सेवाग्राम पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येसंबा आणि पुजई शिवारातील शेतांमधून विहिरीतील पाण्याचे पंप (सबमर्सिबल मोटर्स) चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा छडा लावण्यात सेवाग्राम पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ४ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या १० मोटर्स, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!