हिंगणघाट नाकेबंदी: पोलिसांना पाहून तस्कर बलेनो कार सोडून पळाला; ७.४८ लाखांची गावठी दारू व वाहन जप्त!

हिंगणघाट पोलिसांची मोठी कारवाई: वर्ध्यातून बलेनो कारने होणारी गावठी मोहा दारूची वाहतूक पकडली, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त! हिंगणघाट: वर्धा येथून एका चारचाकी कारमधून बेकायदेशीरपणे गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांवर हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने (DB Squad) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ७,४८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दिनांक २९ जून २०२६ […]

Read More

वर्धा: ‘ऑल आउट’ मोहिमेत कारवाई; गांजा पिणाऱ्या तिघांना रंगेहात अटक!

वर्ध्यात ‘ऑल आउट’ मोहिमेत मोठी कारवाई; सार्वजनिक ठिकाणी गांजा पिणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात! वर्धा: अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह आणि ‘ऑल आउट मोहिमे’ अंतर्गत वर्धा जिल्हा पोलिसांकडून अवैध धंद्यांविरुद्ध धडक मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेदरम्यान रामनगर पोलीस स्टेशनच्या दारूबंदी पथकाने रविवारी (दि. २८ जून) दुपारी गौरक्षण वार्ड येथील रेल्वे क्वार्टर सार्वजनिक वाचनालयाजवळ छापा टाकून […]

Read More

“गांजा अंमली पदार्थाची विक्री करणा-या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

वर्ध्यात एलसीबीची मोठी कारवाई: कारसह ३ लाखांचा गांजा जप्त, ६ जणांवर गुन्हा दाखल हिंगणघाट (वर्धा): वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ बाळगणारे आणि त्याची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) दिले आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यात अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध धडक मोहीम हाती […]

Read More

वर्ध्यात देवळी पोलिसांची धडक कारवाई; १ लाखाच्या विदेशी दारूसह दोघे गजाआड!

वर्धा जिल्ह्यात देवळी पोलिसांची मोठी कारवाई; १ लाखांपेक्षा जास्त किमतीच्या विदेशी दारूसह दोघे गजाआड देवळी (वर्धा जिल्हा): वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असतानाही बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध देवळी पोलिसांनी एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.सदर […]

Read More

वायगाव निपाणीत देवळी पोलिसांची धाड; ३२ हजारांचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त

देवळी पोलिसांची मोठी कारवाई: वायगाव निपाणी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत देवळी (वर्धा): सार्वजनिक आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा व पान मसाल्याची बेकायदेशीर विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध वर्धा जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देवळी पोलीस ठाण्याच्या पथकाने २५ जून २०२६ […]

Read More

देवळी पोलिसांची अवैध धंद्यावर धाड व कारवाई

देवळी पोलिसांची अवैध धंद्यावर धाड व कारवाई  देवळी पोलिसांनी अडेगाव व चिंचाळा शिवारात अवैध देशी दारूची विक्री आणि साठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक  सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक  सदाशिव वाघमारे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या निर्देशानुसार करण्यात आली. माहिती आणि तपास: पोलीस हवालदार गणेश बावणे यांना मुखबिराकडून माहिती […]

Read More

वर्ध्यात पोलिसांची मोठी कारवाई; १२.२९ लाखांच्या सुगंधी तंबाखूसह ‘सोनू सुपारीवाला’ अटकेत!

वर्ध्यात १२.२९ लाखांचा अवैध सुगंधी तंबाखू व पानमसाला जप्त; ‘सोनू सुपारीवाला’ पोलिसांच्या जाळ्यात! वर्धा: वर्धा शहरात अवैध आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर वर्धा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा, वर्धा शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि अन्न व औषधी प्रशासन (FDA) यांनी संयुक्तपणे छापा टाकून तब्बल १२,२९,८७२ […]

Read More

रामनगर पोलिसांची धडक कारवाई; २ लाखांच्या दुचाकींसह चोरटा जेरबंद

वर्ध्यात रामनगर डी.बी. पथकाची धडक कारवाई; दुचाकी चोरणारा विधीसंघर्षित बालक ताब्यात, २ लाख रुपयांच्या २ मोटारसायकल जप्त वर्धा: बँकेतील ड्युटी संपवून घरी परतताना जुनापाणी बस स्टॉपवर आराम करत असलेल्या व्यक्तीची पल्सर गाडी चोरणाऱ्या विधीसंघर्षित बालकाला रामनगर पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून केवळ चोरीची पल्सरच नाही, तर आणखी एक सुझुकी ॲक्सेस गाडीसुद्धा जप्त करण्यात […]

Read More

वर्ध्यात देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एका परराज्यातील पीडितेची सुटका, ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

वर्ध्यात देहव्यापार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एका पीडितेची सुटका, ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त वर्धा: वर्धा येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने एका देहव्यापार करणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका परराज्यातील पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, घटनास्थळावरून एकूण ३८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. […]

Read More

पुलगाव पोलिसांचा धडाका; घरातून गांजा जप्त, एकाला अटक

पुलगाव पोलिसांचा धडाका: घरातून गांजा जप्त करत एकाला अटक; मुख्य सप्लायर ओडिशाचा दुवा पुलगाव: स्थानिक पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत एका घरातून हजारो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, या गुन्हेगारीचे धागेदोरे थेट ओडिशा राज्याशी जोडले गेले असल्याचे समोर आले […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!