अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास LCB ने घेतले ताब्यात….

देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुस सह एकास सिन्नर शहरातुन स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…. सिन्नर(नाशिक)ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये जिल्हयातील सर्व पोलिस ठाणेनिहाय कडक कारवाई करण्यात […]

Read More

गावठी कट्ट्यासह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात…

गावठी कट्ट़ा व जिवंत काडतुस घेवुन फिरणा-या ईसमाला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफिने केले जेरबंद…. छ.संभाजीनगर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 07/03/2024 रोजी स्थागुशाचे पोउपनि विजय जाधव व त्यांचे पथक हे बंदोबस्तावरुन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फेत माहिती मिळाली कि, पोलिस ठाणे चिकलठाणा हद्यीतील मौजे शेंद्रा कमंगर भागातील स्वप्निल रेसिडेन्सी च्या […]

Read More

अवैध शस्त्र व काडतुससह सिन्नर येथुन स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

सिन्नर शहरात बेकायदेशीरित्या घातक अग्निशस्त्र(पिस्तल) बाळगणारे इसमास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात,एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जीवंत काडतुसे केली जप्त…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये […]

Read More

हद्दपार आरोपींस त्याचे साथीदारासह अवैधरित्या २ गावठी पिस्तुलासह स्थागुशा ने घेतले ताब्यात….

हद्दपार ईसमास त्याचे साथीदारासह अटक करुन त्यांचे ताब्यातुन २ गावठी पिस्तुल व १० जिवंत कारतुस  केले जप्त स्थागुशा पथकाची कामगिरी….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०४) रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून पोलिस रेकॉर्ड वरील हद्दपार आरोपी शेख रहीम शेख रशीद, वय ३८ वर्ष, रा. आनंदनगर, हक्कानिया मस्जीद जवळ, वार्ड नंबर २५, […]

Read More

अवैध धारदार शस्त्रासह एकास स्थागुशा ने घेतले ताब्यात….

अवैध धारदार तलवार बाळगुन लोकामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने तलवारीसह केले जेरबंद… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्ह्यातील अवैध हत्यार बाळगणारे यांचे वर कारवाई करणे बाबत पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, यांना सुचना दिल्या. त्यावरुन पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना व पोलिस अमंलदार हे […]

Read More

नांदगावपेठ जबरी चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी कोयता गॅंगचे सदस्यांना युनीट १ पुणे येथुन घेतले ताब्यात…

नांदगाव पेठ जबरी चोरी प्रकरणी सहभाग असलेले कुख्यात कोयता गँगचे २  सदस्यांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने पुणे येथुन घेतले ताब्यात,  त्यांचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेले शस्त्र(कोयते),मोबाईल व ईर्टिगा कार असा एकुण ८,२२,४००/- रू मुद्देमाल जप्त…… कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे […]

Read More

करोडो रुपयाच्या खंडनीसाठी अपहरण झालेल्या दोन्ही ईसमांची सुखरुप सुटका करण्यात युनीट १ ला यश,एक अपहरणकर्ता ताब्यात…,

अपहरण करुन ०४ कोटी १० लाख रुपये खंडणी मागणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,०२ अपहृत व्यक्तींची केली सुटका…… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(२८) रोजी रात्री ०८:३० वा. सुमारास सिबीएस येथुन विष्णु भागवत व त्याचा भाऊ रुपचंद भागवत यांना कोणीतरी अज्ञात इसमांनी चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले बाबत सरकारवाडा पोलिस ठाणे कडील […]

Read More

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या […]

Read More

रेकॅार्डवरील गुन्हेगार गावठी कट्ट्यासह MIDC पोलिसांचे जाळ्यात…

गावठी कट्टा जवळ बाळगणारा रेकॉर्ड वरील गुन्हेगार जळगाव MIDC पोलीसांच्या ताब्यात…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28) रोजी जळगांव शहरातील अजिंठा चौफूली परिसरात भूसावळ रोडवरील बस स्टँडजवळ रोडवर सार्वजनिक जागी रेकॉर्डवरील गुन्हेगार अर्शद शेख हमीद उर्फ अनन वय 24 रा गेंदालाल मिल जळगांव.हा गावठी कट्टा जवळ बाळगूण फिरत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक  बबन आव्हाड यांना मिळाली होती […]

Read More

अवैध शस्त्र जिवंत काडतुसह स्थानिक गुन्हे शाखेने एकास घेतले ताब्यात….

06 जिवंत काडतुस व गावठी कट्टयासह आरोपी अटक,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यात अवैध शस्त्रबाळगणाऱ्या इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात विशेष पथक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!