रेकॅार्डवरील गुन्हेगारास अवैध शस्त्रासह केली अटक…

स्थानिक गुन्हे शाखेने रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडुन 01 देशी कटटा व 05 जीवंत काडतुस केले जप्त….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,चंद्रपूर जिल्हयामध्ये होत असलेल्या अवैध धंदे अवैध हत्यार बाळगणा-या इसमाची माहीती काढुन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश  मुम्मका सुदर्शन पोलिस अधिक्षक, चंद्रपूर, रिना जनंबधु अप्पर पोलिस अधिक्षक चंदपुर यांनी दिले होते.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रपूर  महेश […]

Read More

पुणे येथील कोयता गॅंगचा सदस्य अवैध शस्त्रासह चाळीसगाव शहर पोलिसांचे ताब्यात…

गावठी बनावटीचे पिस्तुल (कट्टे) बाळगणाऱ्या पुण्यातील कोयता गँगच्या फरार आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी केले जेरबंद…. चाळीसगाव(जळगाव) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२४) रोजी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना चाळीसगाव शहर पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहीती वरुन इसम ऋषिकेश ऊर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटु पाटील रा. श्रीकृष्ण नगर करगांव रोड, […]

Read More

सोनाळा(बुलढाणा)पोलिसांनी पकडला मोठा शस्त्रसाठा…

सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत सहा देशी पिस्टुलांसह 01 हरीयाना येथील आरोपीस अटक, 1,84,320/-रु.चा मुद्देमाल जप्त.सोनाळा पोलिसांची यशस्वी कारवाई….. सोनाळा(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याचे सीमेवर लागुन असलेले पोलिस स्टेशन म्हनजे सोनाळा,तामगांव, जळगांव जामोद हद्दीतील ग्राम टुनकी परिसरात देशी बनावटीचे अग्नीशस्त्र (पिस्टल), काडसूसे वगैरेची खरेदी-विक्री होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने […]

Read More

डॅा राठी खुनी हल्ला प्रकरणातील आरोपी पंचवटी पोलिसांचे ताब्यात…

सुयोग हॉस्पिटल, दिंडोरी रोड येथील डॉ. कैलास राठी यांचेवर हल्ला करणारा आरोपीस २४ तासाचे आत पंचवटी पोलिसांनी घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२३) रोजी रात्री ०९:२० वाजेच्या सुमारास सुयोग हॉस्पिटल, नाशिक येथील मिटींग रूम मध्ये डॉ. कैलास जगदीश राठी, वय – ४८ वर्षे यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने आलेला इसम राजेंद्र चंद्रकांत मोरे […]

Read More

बबलु गाडे टोळीतील तडीपार गुंड कुंदन युनीट २ च्या ताब्यात…

बबलु गाडे टोळी मध्ये काम करणारा,तडीपार असलेला अट्टल गुन्हेगार कुंदन याला गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दि(१६) रोजी फिर्यादी यांनी तक्रार दिली की, फिर्यादीला यातील आरोपी नामे १) प्रशांत राठी, २) अतुल पुरी, ३) बबलु गाडे व इतर अनोळखी ४ इसमांनी […]

Read More

देशी बनावटीच्या पिस्तुलसह एकास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात….

विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तुल व जिंवत काडतुस  बाळगणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त…. जळगाव(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दिनांक २४/०२/२०२४ रोजी जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी […]

Read More

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले २ गावठी बनावटीचे पिस्टल,२अटकेत…

चोपडा ग्रामीण पोलिसांनी जप्त केले गावठी बनावटीचे अग्नीशस्त्र कट्टे व जिवंत काडतुस,२ आरोपीसह मुद्देमाल जप्त…. चोपडा(जळगाव)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२३)रोजी रात्री ०२.०० वाजता चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या पोलिसाना एक गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की सत्रासेन मार्गे एक राखाडी रंगाची ईर्टिगा गाडी क्रमांक MH.१२.RF.१४९६ या गाडीत तीन इसम गावठी कट्टा (पिस्टल) घेवुन निघाले […]

Read More

धारदार अवैध शस्त्रसाठा बाळगणारा स्थागुशा पथकाचे ताब्यात…

घातक शस्त्रे- लोखंडी तलवारी बाळगल्याप्रकरणी एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद… स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे छापा घालून कारवाई करत पोलीस ठाणे- गंगाझरी हद्दीतील मौजा- फत्तेपूर येथील एका ईसमास बेकायदेशिररित्या विनापरवाना स्वतः चे घरी घातकशस्त्र लोखंडी तलवारी एकूण- 11 नग किंमती अंदाजे 11,000/- रूपयांच्या बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले… गोंदिया(प्रतिनिधी) –  याबाबत सविस्तर वृत्त […]

Read More

एकलहरे रोडवरील अज्ञात व्यक्तीच्या खुनाचा उलगडा करण्यात युनीट १ ला यश…

खुन करून फरार झालेल्या अज्ञात आरोपींचा शोध घेऊन त्यांना केले जेरबंद, गुन्हेशाखा युनिट १ ची कामगीरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, एकलहरे रोडवर झालेल्या खुन प्रकरणात नाशिकरोड पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं ९१/२०२४ भादवि कलम ३०२, मपोका १३५, भा.ह.का. कलम ४/२५ प्रमाणे दि.१८/०२/२०२४ रोजी दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस आयुक्त संदीप कर्णीक यांनी […]

Read More

गंभीर गुन्हा करायच्या तयारीत असणार्यास देशी कटट्यासह स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…

उमरखेड परिसरात अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात… उमरखेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यवतमाळ जिल्हात अवैध अग्नीशस्त्र बाळणाऱ्यांचा शोध व कारवाई तसेच अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!