तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली अटक…
तडीपार गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने केली अटक… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांचे आदेशाने व पोलीस उपआयुक्त संदिप डोईफोडे गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या टिमच्या वतीने पाहीजे आरोपी, फरारी आरोपी, तडीपार आरोपी, वाहन चोर, रेकॉर्डवरील गुन्हेगार शोध घेण्याची विशेष मोहीम सुरू होती. तेव्हा या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या […]
Read More