‘ऑपरेशन कवच’अंतर्गत कारवाई; ३.३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गांजा तस्करी करणारे दोन आरोपी अटक; ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त परतवाडा (अमरावती): ऑपरेशन कवच अंतर्गत अवैध धंद्यांवर आणि अमली पदार्थ तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी दिले आहेत. या आदेशानुसार कारवाई करत परतवाडा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा गांजा आणि मोटरसायकल जप्त […]
Read More