वरोऱ्यात धारदार तलवारीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वरोरा (चंद्रपूर): वरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या आणि विनापरवाना धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन मुलावर (विधिसंघर्षग्रस्त बालक) स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तलवार जप्त केली असून गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या वरोरा उपविभागीय पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वरोरा येथील हुडकी […]

Read More

मेहकर पोलिसांची मोठी कामगिरी: मोक्का मधील अट्टल गुन्हेगारासह दोघे जेरबंद, धारदार शस्त्रास्त्रांसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा (मेहकर): बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर पोलीस स्टेशनच्या पथकाने ६ जुलै २०२६ रोजी एका गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली आहे. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई असलेला एक कुख्यात अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत.सदर धडक कामगिरी बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस […]

Read More

अकोल्यात प्रतिबंधित गुटख्याचा मोठा साठा जप्त; खदान पोलिसांची कारवाई

पोलीस स्टेशन खदान अंतर्गत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणात साठवून ठेवून त्याची विक्री करणाऱ्या आरोपीवर खदान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कारवाईचा तपशील: दिनांक: ०६/०७/२०२६ रोजी खदान पोलीस स्टेशनला एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, खदान परिसरात एक व्यक्ती स्वतःच्या घरामध्ये शासनाने बंदी घातलेला गुटखा साठवून वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री करत आहे. ठिकाण: […]

Read More

अमरावती ग्रामीण: अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांची मोठी कारवाई; हायवा ट्रक व ट्रॅक्टरसह ४५.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमरावती: अमरावती ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध आणि विनापरवाना रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस पथकाने दोन हायवा ट्रक आणि एक ट्रॅक्टरसह एकूण ४५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण ८ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सदरची धडक कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम […]

Read More

अकोला एलसीबीची मोठी कारवाई: जुगार अड्ड्यावर छापा टाकून ७ आरोपींना अटक, ७,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला: अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. हिवरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येदलापूर शेत शिवारात सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ७ आरोपींना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून ७,८८,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई करणारे पोलीस पथक: ही कामगिरी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि […]

Read More

इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरणारी टोळी गजाआड; सातारा एलसीबी आणि पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई

पुसेगाव: गेल्या सहा महिन्यांपासून पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या (MSEDB) इलेक्ट्रिक पोलवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. वारंवार घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिक त्रस्त झाले होते. या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत सातारा स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरजिल्हा तार चोरी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या […]

Read More

उमरेड पोलिसांची कामगिरी: २ चोरीचे गुन्हे उघड, १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरेड: उमरेड पोलिसांनी धडक कारवाई करत चोरीचे दोन मोठे गुन्हे उघडकीस आणले असून, एका आरोपीला वाहनासह अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १८ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  फिर्यादी आनंद प्रकाश कोंडावार (वय ४५ वर्षे, रा. नागपूर) यांनी ३ जुलै २०२६ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यांनी ट्रॅपो […]

Read More

वर्ध्यात वाहतूक पोलिसांचे विद्यार्थ्यांना धडे; ४०० NCC विद्यार्थ्यांनी घेतली नियम पाळण्याची प्रतिज्ञा

वर्धा: वर्धा जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघात आणि त्यामध्ये होणारे प्राणघातक अपघात रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल सर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि ट्युशन कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी वाहतूक शाखेला दिल्या आहेत. या सूचनेनुसार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि […]

Read More

अमरावती गुन्हे शाखेकडून अवघ्या दोन तासांत खुनाच्या गुन्ह्यातील ३ आरोपींना अटक

दिनांक ४ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण ११:३० वाजताच्या सुमारास गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या विद्याभारती कॉलेजजवळ एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. जायेद हुसैन खान (वय २८ वर्ष, रा. पाकीजा कॉलनी, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि मृतक यांच्यात झालेल्या तात्कालिक भांडणातून हा खून झाला होता. […]

Read More

वर्धा येथे देहव्यापार करणाऱ्या टोळीवर पोलिसांचा छापा; नागपूरच्या पीडित महिलेची सुटका, पती-पत्नीला अटक

वर्धा: वर्धा येथील कारला रोड परिसरातील नखाते लेआउटमध्ये सुरू असलेल्या एका देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने ४ जुलै २०२६ रोजी धाड टाकली. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, देहव्यापार चालवणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३४,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!