सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: वर्ध्यात मध्य प्रदेशातील विदेशी दारू जप्त, आरोपी जेरबंद
सेवाग्राम पोलिसांची धडक कारवाई: वर्ध्यात मध्य प्रदेशातील विदेशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद; १० लाखांचा मुद्देमाल जप्त वर्धा (दि. १२): सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या पथकाने एका कारवाईत मध्य प्रदेशातून अवैधरित्या आणलेली विदेशी दारू जप्त केली आहे. दत्तपूर चौकात सापळा रचून केलेल्या या नाकेबंदी दरम्यान मारुती सुझुकी ब्रेझा कारमधून मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूची वाहतूक केली जात असल्याचे […]
Read More