नवरात्रोत्सवात देवीच्या मंडपातून साऊंड सिस्टीम चोरी करणारे ३ चोरटे जेरबंद; ३ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अकोला पोलीस स्टेशन खदान हद्दीत नवरात्रोत्सवा दरम्यान देवीच्या मंडपातून साऊंड सिस्टीम चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, खदान पोलिसांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरी गेलेले साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी ऑटो असा एकूण ३,४७,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नेमकी घटना काय? पोलीस स्टेशन खदान […]
Read More