ऑपरेशन प्रहार: पिंजर पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोल्यात मोठी कारवाई; पिंजर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गोवंश कत्तल उघडकीस, ४०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अकोला, १७ नोव्हेंबर २०२६: अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेत पिंजर पोलिसांनी एका अवैध गोवंश कत्तलीच्या प्रकरणावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. […]
Read More