बडनेरा पोलिसांची कारवाई: तडीपार केलेले दोन आरोपी अनधिकृतपणे आढळले, गुन्हे दाखल
अमरावती पोलिसांची धडक कारवाई: शहर व ग्रामीण भागातून हद्दपार केलेले दोन कुख्यात तडीपार आरोपी बडनेऱ्यात बिनदिक्कत फिरताना जेरेबंद; पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल बडनेरा: अमरावती शहर आणि ग्रामीण भागातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तडीपारीची कठोर मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाही, पोलीस आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता शहरातून तडीपार केलेले […]
Read More