अवैध हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेची धाड; तिघांना अटक, ३१,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या एका हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली आहे. कारवाईचा तपशील: वेळ व दिनांक: २० ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री ००:५४ ते पहाटे ०४:३० वाजताच्या दरम्यान. ठिकाण: प्लॉट क्र. ०२, सिद्धार्थ नगर, टेकानाका, श्री मंगल डेअरीसमोर, पाचपावली, नागपूर. अटक करण्यात आलेले आरोपी: १. […]

Read More

नागपूर : २४ तासांत घरफोडीचा उलगडा, २७.७८ लाखांचा मुद्देमाल जप्त; नातेवाईक आरोपी अटकेत

नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या चोरीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट क्र. ६ च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत उलगडा केला आहे. या कारवाईत आरोपीला अटक करून २७ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेचा सविस्तर तपशील: घटनास्थळ: क्वार्टर क्र. ५३/४, केटीपीएस कॉलनी, कोराडी, पोलीस ठाणे कोराडी हद्द. घटनाकाळ: […]

Read More

अकोला पोलिसांची कारवाई: बार्शीटाकळीत गोवंश कत्तल व मांस विक्रीप्रकरणी एकास अटक

अकोला दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी बार्शीटाकळी शहरातील कसाबपुरा (जामा मस्जिद जवळ) भागात गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी घरात ठेवण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला. आरोपीची माहिती :- नाव: जुबेर अहमद मोहम्मद हनिफ वय: ३९ वर्षे पत्ता: कसाबपुरा, बार्शीटाकळी […]

Read More

अकोला रेल्वे स्थानकावर पोलिसांचे मॉक ड्रिल यशस्वी

अकोला :- जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी शाखेकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी अकोला रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्र. ०६ येथे आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘मॉक ड्रिल’ (रंगीत तालीम) चे यशस्वी आयोजन करण्यात आले. प्रमुख घडामोडी आणि तपशील: वेळ आणि ठिकाण: हे मॉक ड्रिल अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ०६ वर दुपारी […]

Read More

चंद्रपूर येथे अवैध रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ४०.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर: स्थानिक गुन्हे शाखा (LCB), चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या उपविभाग राजुरा पथकाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत ४० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २० ऑगस्ट २०२६ रोजी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. गोपनीय बातमीदाराच्या आधारे कारवाई रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती […]

Read More

इन्स्टाग्रामवर शस्त्रासह फोटो व्हायरल करून दहशत पसरवणारा १८ वर्षीय तरुण राजापेठ पोलिसांच्या ताब्यात

अमरावती: सोशल मीडियावर हातात प्राणघातक शस्त्र घेऊन फोटो व्हायरल करत सर्वसामान्य लोकांच्या मनात भीती व दहशत पसरवणाऱ्या एका १८ वर्षीय तरुणावर राजापेठ पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून ९ इंच लांबीचा घातक चायना चाकू जप्त करण्यात आला आहे. घटनेचा तपशील व पोलीस कारवाई  मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण […]

Read More

संशयातून प्रियकरालाच लुटले! मैत्रिणीसह ३ जण सावंगी पोलिसांच्या जाळ्यात

प्रियकराकडे लाखो रुपये असल्याच्या संशयावरून चोरी; मैत्रिणीसह तिघांना सावंगी पोलिसांकडून २ तासांत अटक सावंगी मेघे (वर्धा): आपल्या प्रियकराकडे बॅगमध्ये लाखो रुपये आहेत, या केवळ संशयावरून आणि लालसेपोटी स्वतःच्या मैत्रिणीच्या मदतीने प्लॅनिंग करून पैसे व मोबाईल चोरी करणाऱ्या एका महिलेसह तिच्या तीन साथीदारांना अटक करण्यात सावंगी मेघे पोलिसांना यश आले आहे. पोलीस ठाणे सावंगी मेघे अंतर्गत […]

Read More

पुलगाव पोलिसांची मोठी कारवाई: ६.५६ ग्रॅम ब्राऊन शुगरसह दोन आरोपी अटकेत

पुलगाव (वर्धा): गुप्त माहितीच्या आधारे पुलगाव पोलिसांनी शीतला माता मंदिर परिसरात सापळा रचून अमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्या दोन आरोपींना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी ₹५७,२००/- किमतीचा ऐवज जप्त केला आहे. गुन्ह्याचा तपशील तपशील माहिती अपराध क्रमांक ६८३/२०२६ कायदेशीर कलमे ८(क), २१(ब), २९ NDPS अ‍ॅक्ट घटनास्थळ शीतला माता मंदिर परिसर, पुलगाव (ता. देवळी, जि. वर्धा) घटना […]

Read More

घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; नागपूर गुन्हे शाखेकडून १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर व वर्धा जिल्ह्यात घरफोडी अन् वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई, १५.६३ लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर: नागपूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने धडक कारवाई करत नागपूर शहर आणि वर्धा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व वाहनचोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण […]

Read More

खरांगणा पोलिसांची अवैध मोहादारु विक्रेत्यांवर केली कार्यवाही…

खरांगणा (जि. वर्धा): खरांगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई केली, पेट्रोलिग करत असताना अवैधरित्या. एका सुझुकी बर्गमन मोपेडवरून बेकायदेशीर गावठी मोहा दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या धडक कारवाईत आरोपीकडून एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.परिसरातील अवैध धंद्यांवर व दारू तस्करांवर खारंगणा पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!