शतपावली साठी जाणाऱ्या महीलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांच्या तत्परतेने झाली अटक..
गोंदिया : याबाबत सवीस्तर व्रु्त असे की दिनांक 03-10- 2023 रोजी चे ०८.00 वाजता दरम्यान तक्रारदार – वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांना खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने त्यांचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने ती […]
Read More