वर्ध्यात खळबळ!बोकड-बकऱ्या लांबवणारा चोरटा २४ तासांच्या आत जेरबंद

वर्धा  वर्धा शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच, रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका अनोख्या आणि खळबळजनक गुन्ह्याचा अवघ्या २४ तासांच्या आत पर्दाफाश करण्यात आला आहे. चरणाऱ्या बकऱ्यांच्या कळपातून डल्ला मारणाऱ्या एका सराईत चोराला रामनगर पोलिसांनी नागपुरातून मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडी आणि रोकड असा मोठा मुद्देमाल जप्त […]

Read More

सातारा: ज्वेलर्स शॉप फोडून १० लाखांची चोरी करणारी टोळी जेरबंद

सातारा: ज्वेलर्स शॉप फोडून चोरी करणारे सराईत चोरटे जेरबंद; १० लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त सातारा शहरातील गुरुवार पेठ, शेटे चौक येथील ‘अवधूत ज्वेलर्स’ दुकानाचे शटरचे कुलूप तोडून कोट्यवधींच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना सातारा शहर डी.बी. पथकाने जेरबंद केले आहे. या धडक कारवाईमुळे ज्वेलर्स शॉप फोडणे तसेच मोटरसायकल चोरीचे एकूण २ गुन्हे उघडकीस […]

Read More

घुग्घुस येथे ट्रक जाळणाऱ्या २ आरोपींना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

घुग्घुस येथे कोळसा वाहतूक करणारा ट्रक जाळल्याप्रकरणी २ आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई चंद्रपूर: घुग्घुस येथील ओपनकास्ट खदानाजवळ कोळसा वाहतूक करणारा एक महिंद्रा ट्रक अज्ञात इसमांनी अडवून पेट्रोल टाकत जाळून टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही दिवसांतच यशस्वी उलगडा केला असून, या प्रकरणी दोघा […]

Read More

यशोधरानगर पोलिसांची धडक कारवाई: ई-रिक्षातील बॅटरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

नागपूर: यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ई-रिक्षाच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना काय घडली? दिनांक २८ ऑगस्ट २०२६ च्या सायंकाळी ६:०० ते २९ ऑगस्ट २०२६ च्या पहाटे ४:०० वाजेच्या दरम्यान, तक्रारदार रविराज नारायण वानखेडे (वय ४१ वर्षे, रा. संजय गांधी नगर, भीम उद्यान समोर, नेहरू […]

Read More

अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; तीन दुचाकी चोरासह जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल

अमरावती: अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अमरावती ग्रामीण पथकाने मोटर सायकलींची चोरी करणारे आरोपी आणि बेकायदेशीर जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली आहे. १. मोटर सायकल चोराला अटक; ३ दुचाकी जप्त अटक करण्यात आलेला आरोपी: संदीप गोवर्धन गोरडे (वय ३३ वर्षे, रा. अंजनवती, ता. धामणगाव रेल्वे). कारवाईचा तपशील: ५ ऑक्टोबर […]

Read More

गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपींवर मौदा पोलिसांची धडक कारवाई; ११ गोवंशांची सुटका

मौदा (नागपूर): अवैध रीतीने गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर मौदा पोलिसांनी धडक कारवाई करत ११ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून चालक व मालकाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर बातमी: गुप्त बातमीदाराकडून बातमी: दिनांक ०८/१०/२०२६ रोजी मौदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून […]

Read More

रिक्षा प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी जळगावची टोळी जेरबंद; १५ लाखांचे सोन्याचे दागिने जप्त

पुणे (समर्थ पोलीस ठाणे): रिक्षाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सावज बनवून हातचालाखीने त्यांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १५ लाख रुपये किमतीचे तब्बल १० तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून टोळीतील ३ आरोपींना अटक केली आहे. घटनेची पार्श्वभूमी आणि गुन्हा :- दिनांक १४ […]

Read More

अमरावती: राजापेठ पोलिसांची मोठी कारवाई; सराईत चोराला अटक, इलेक्ट्रीक वायर चोरीचे ११ गुन्हे उघडकीस

अमरावती शहरातील राजापेठ पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत एका सराईत चोराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईमुळे राजापेठ आणि गाडगे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेले इलेक्ट्रीक वायर चोरीचे एकूण ११ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसा कडून सुमारे ६५,००० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घटनेचा पार्श्वभूमी व फिर्याद :- पल्स मेडिकल कार्डीयाक सेंटर (दरोगा प्लॉट, अमरावती) चे […]

Read More

चंद्रपूर: LCB ची मोठी कारवाई; ६५ गोवंश मुक्त, २७.८२ लाखांच्या मुद्देमालासह ३ तस्करांना अटक

चंद्रपूर: जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध आणि प्राण्यांच्या अमानुष तस्करीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूरने धडक मोहीम उघडली आहे. दिनांक ०६ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाने घुग्घुस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरी फाटा (धानोरा – गडचांदूर रोड) परिसरात अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून ६५ गोवंशाची सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी २७ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्दामाल जप्त करत […]

Read More

बुलढाण्यात LCB ची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारे २ टिप्पर जप्त, ६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा :- जिल्ह्यात विनापरवाना व अवैधरित्या गौण खनिजाची (रेती) चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिले होते. या निर्देशांनुसार कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री मोठी कारवाई केली असून ६० लाख ३० हजार रुपयांच्या मुद्देमालासह २ आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री सापळा […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!