अकोला सायबर पोलिसांची मोठी धडक कारवाई: गोव्यातून ५ सायबर गुन्हेगारांना अटक

अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करत गोव्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. कारवाईची सविस्तर माहिती आणि गुन्ह्यांचे स्वरूप: टाईल्स व्यापाऱ्याची ४.१९ लाखांची फसवणूक: अकोल्यातील एका […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!