बाळापूर मधील ‘पोक्सो’ व आत्महत्या प्रकरणी फरार पोलीस शिपाई नांदेडमधून गजाआड
बाळापूर येथील पोक्सो आणि आत्महत्येस प्रवृत्त प्रकरणातील फरार पोलीस शिपायाला नांदेड येथून अटक अकोला पोलिसांनी राबवली २० दिवसांची यशस्वी शोध मोहीम अकोला / बाळापूर: बाळापूर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार (पोक्सो) आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी पोलीस शिपाई पवन उद्धवराव वडगावे (रा. नरसी, जि. नांदेड) याला अकोला पोलिसांनी नांदेड […]
Read More