दारव्हा-दिग्रस शेतशिवारात धुमाकूळ घालणारी चोरांची टोळी जेरबंद; ₹१.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४ गुन्हे उघड
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) दारव्हा आणि दिग्रस परिसरातील शेतशिवारात चोऱ्या करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून ₹१,५६,६०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे ४ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. दारव्हा आणि दिग्रस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतातून पाण्याचे मोटार पंप, तांब्याची केबल वायर आणि गोदामातून सोयाबीन […]
Read More