अमरावती: चोरीच्या बाईक आणि मोबाईलसह आरोपी गजाआड; गाडगेनगर पोलिसांची कारवाई

अमरावती: चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल जप्त; गाडगेनगर पोलिसांकडून आरोपीला बेड्या! अमरावती: गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत चोरीची मोटरसायकल विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या एका १९ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने जाळ्यात ओढून अटक केली आहे. आरोपीकडून चोरीची मोटरसायकल आणि एक मोबाईल असा एकूण ६५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात झाली कारवाई […]

Read More

अमरावती: गाडगेनगर पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा उघड, ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त!

अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांची मोठी कारवाई: सरस्वत नगर येथील घरफोडीचा गुन्हा उघड, ९० हजारांचे मंगळसूत्र जप्त अमरावती: गाडगेनगर पोलिसांनी एका घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास लावत चोरीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून गुन्ह्याची सविस्तर माहिती समोर आली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला  पोलीस उपायुक्त श्याम घुगे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!