अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्याच्या युनीट २ ने आवळल्या मुसक्या…
प्रतिबंधित सुगंधीत गुटखा तंबाखु विक्रीकरीता बाळगणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात,एकुण १,७७,५६७ /- रू. चा मुद्देमाल केला जप्त….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १४/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ७.०५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट २ पोलिसांचे पथक हे पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना खबर मिळाली की फैजान शेख वल्द […]
Read More