सांवंगी पोलिसांची दोन महीलांसह पाच सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कार्यवाही….

सांवगी मेघे पोलिसांची सात सराईत गुन्हेगारांना तसेच अवैध दारुविक्री करणार्यांना 2 वर्षाकरीता वर्धा जिल्यातून केले ह‌द्द‌पार…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येत्या काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडनुक प्रस्थावित असतांना निवडनुक प्रक्रिया शांततेत पार पडावी याकरीता गुन्हेगारी प्रव्रुत्तीच्या लोकांवर जरब बसविने हे स्थानिक पोलिसांपुढे एक आव्हानच असते म्हनुन त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवुन त्यांचेवर योग्य […]

Read More

आर्वी येथील कुख्यात गुंड तसेच दारुविक्रेता याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….

आर्वी हद्दीतील गुंड प्रव्रुत्तीचा दारुविक्रेता शुभम माने यांचेवर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कारवाई…. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी काळात होणाऱ्या ग्राम पंचायत, जिल्हा परीषद निवडणुका निर्भीड व शांततापुर्ण वातावरणात पार पडण्याचा उद्देशाने अवैधरीत्या दारुचे धंदे करणाऱ्या दारुविक्रेत्यावर, तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणाऱ्या व्यक्तींवर एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत कठोर कार्यवाहीचे संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, […]

Read More

ठाणेदाराचा असाही मनाचा मोठेपणा,सेवानिव्रुत्त कर्मचाऱ्यांच्या हस्ते करवले झेंडावंदन…

पोलिस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथील ठाणेदार यांनी दिला सेवानिवृत्त पोलिस अंमलदार यांना महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान…. तळेगाव (शा पंत)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्वतंत्र राज्य स्थापना दिनाचे स्मरण म्हणुन राज्यभर ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनी राष्ट्रध्वज फडकवुन झेंडावंदन कार्यक्रम घेण्यात येतो. त्यानुसार दिनांक ०१/०५/२०२५ रोजी पोलिस  स्टेशन तळेगांव […]

Read More

सराईत चैन स्नॅचरची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,९ गुन्ह्यासह ६ लाखाचे वर मुद्देमाल केला हस्तगत….

चैन स्नॅचिंग करणाऱे सराईत चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद,नागपुर,अकोला संभाजीनगर, जालना येथील 9 गुन्हे केले उघड, 6,22,343/-रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि 11 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.15 वा. चे सुमारास देवरणकर ले आउट सहकार नगर वर्धा येथे राहणाऱ्या नलिनी प्रभाकर पारखी वय 72 वर्षे या महिला त्यांच्या […]

Read More

सम्रुध्दी महामार्गावर ट्रॅव्हल्स मधुन दागिण्यांची चोरी करणारा आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातुन मुद्देमालासह घेतले ताब्यात….

समृद्धी महामार्गावर झालेल्या चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघड करून बाहेर राज्यातील आरोपी निष्पन्न करुन त्याचे ताब्यातुन सोन्याचे दागिणे कि. 7,94236/-रु चा मुद्देमाल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी ही दिनांक 21/03/2025 रोजी तिचे आई- वडील व दोन मुलांसह पुणे वरुन नागपूर येथे ट्रॅव्हल्स ने जात असता समृद्धी महामार्गावर वर्धा जिल्यातील […]

Read More

पुलगाव येथील कुख्यात गुंड कुनाल याचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

पुलगाव हद्दीतील कुख्यात गुंड व कुख्यात दारुविक्रेता कुणाल रोहनकर याचेवर वर्धा पोलिसांची  एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही… पुलगाव(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन, पुलगाव हद्दीतील खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. देवळी जि. वर्धा परीसरातील कुख्यात गुंड कुणाल ऊर्फ महादेव ऊर्फ देवाभाई वासुदेव रोहणकर, वय २६ वर्ष, रा. खडकपुरा, वार्ड क्रमांक ०६, नाचनगाव ता. […]

Read More

अट्टल दारुविक्रेता हरदिलसिंग याचेवर MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही,तळेगाव पोलिसांची पहिलीच कार्यवाही…

तळेगांव (शा.पंत) येथील सराईत अवैध दारू विक्रेता अमरावती कारागृहात स्थानबद्ध पोस्टे तळेगांव (शा.पंत) येथील MPDA ची पहीलीच कारवाई…. तळेगाव(शा.पंत)वर्धा – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,वर्धा जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असुनही जिल्हयात लपुनछपुन अवैध दारू विक्री चे प्रमाण अधिक असल्याने अवैध दारू विक्री करणा-यांवर परीणामकारक प्रतीबंध व्हावा या उद्देशाने त्यांचेवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलिस अधिक्षक अनुराग […]

Read More

वर्घा जिल्हा पोलिस दलातील २५ वर्ष पुर्ण केलेल्या पोलिस अंमलदारांचे सहपरीवार स्नेहमिलन सोहळा पार पडला…

वर्धा जिल्हा पोलिस दलात २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण करणार्या कर्मचार्यांचा सहकुंटुंब स्नेहमिलन सोहळा साजरा… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १५/०१/२०२५ रोजी वर्धा जिल्हा पोलिस दलामध्ये नोकरीचे २५ वर्ष यशस्वीरित्या पुर्ण केल्याबददल बॅच २००० च्या मित्रांनी स्नेहमिलन सोहळा मेघदुत लॉन, सेवाग्राम रोड, वर्धा येथे आयोजीत केला होता. सदर स्नेहमिलन सोहळयाकरीता अध्यक्ष म्हणुन मा. श्री. […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाची अवैध दारु विक्रेत्यांवर नाकाबंदी करुन छापा…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने सेवाग्राम हद्दीत मदनी येथे नाकाबंदीत अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करणाऱ्या वर छापा टाकुन 6,10,800/- रू दारूचा माल केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 19. डिसेंबर 2024 रोजी रात्रीचे दरम्यान वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील विशेष पथकास गोपनिय माहीती मिळाली की, रविन्द्र चौहान रा. धोत्रा  व […]

Read More

शेतातील शेतपंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलिसांचे ताब्यात…

परीसरातील शेतातील मोटार पंप चोरी करणारा अट्टल चोरटा पुलगाव पोलीसांच्या जाळ्यात…. पुलगाव(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पुलगाव परीसरातील मौजा आकोली केळापुर विजयगोपाल, कवठा(झोपडी) शेत शिवारातील विहीरीतील तसेच नाल्या वरील पाण्याच्या मोटरपंप चोरी गेल्याच्या बऱ्याच तक्रारी पोलिस स्टेशन पुलगाव येथे प्राप्त झाल्या होत्या त्याअनुषंगाने सहा पोलिस अधिक्षक राहुल चव्हान यांचे आदेशाने पुलगाव पोलीसांनी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!