उमरेड पोलिसांची धडक कारवाई: बनावट नोटा, वन्यजीव अवयव व अमली पदार्थांसह टोळी गजाआड; ७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
उमरेड पोलिसांनी धडक कारवाई करत बनावट नोटा तयार करून फसवणूक करणाऱ्या, तसेच वन्यजीवांचे अवयव आणि अंमली पदार्थ बाळगणाऱ्या ५ जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹७,९०,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना आणि पोलिसांची कारवाई गोपनीय माहिती व सापळा: दिनांक २६/०८/२०२६ रोजी उमरेड शहरातील घटाळी रोड परिसरात काही इसम बनावट नोटा बाळगून त्यांची […]
Read More