अमरावती ग्रामीण: चांदूर रेल्वेमध्ये जुगारावर धाड; ८ जणांना अटक, २ लाखांचा मुद्देमाल जप्त
अमरावती ग्रामीण: स्थानिक गुन्हे शाखेची चांदूर रेल्वेमध्ये जुगारावर मोठी कारवाई; ८ जण जागीच जेराब, २ लाख ३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त अमरावती ग्रामीण: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि कडक कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या निर्देशानुसार “ऑपरेशन कवच” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे […]
Read More