गोंदिया LCB ची धडक कारवाई: २ किलो ९१५ ग्रॅम गांजासह दोन तस्कर जेरबंद!
गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: २.९१५ किलो गांजासह दोन तस्कर जेरबंद गोंदिया जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने फास आवळण्यास सुरुवात केली असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका कारवाईत २ किलो ९१५ ग्रॅम गांजा व इतर मुद्देमालासह दोन आरोपींना अटक केली आहे. कारवाईची ठळक वैशिष्ट्ये: जप्त करण्यात आलेला मुद्देमाल: गांजा: २ […]
Read More